लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ‘दाखल्यां’ची प्रतीक्षा,आरसीएफ प्रकल्पातील रेल्वे मार्गासाठी दिली जमीन - Marathi News | project-affected farmers Waiting for 'certificates', land given for the RCF project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ‘दाखल्यां’ची प्रतीक्षा,आरसीएफ प्रकल्पातील रेल्वे मार्गासाठी दिली जमीन

आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता अलिबाग तालुक्यातील चरी गावामधील जमीन संपादित करण्यात आली. मात्र बाधित शेतक-यांना पुनर्वसन अधिनियन १९९९ नुसार ‘प्रकल्पबाधित’ वा ‘प्रकल्पग्रस्त’ असे दाखले, तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी दिली गेली नाही. ...

‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा - Marathi News |  'Karnavati' also polluted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा

पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. ...

उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला ‘व्हेल’ मासा  - Marathi News | 'Whale' fish found on Uran beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला ‘व्हेल’ मासा 

उरणच्या खारदांडा समुद्रकिनारी व्हेल मासा सापडला आहे. 30 ते 35 फूटाचा हा मासा मृतावस्थेत आढळला असून त्याला पाहायला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.  ...

सहकार विभागाला दणका, माहिती आयोगाचा आदेश - Marathi News |  Commission, order of Information Commission | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सहकार विभागाला दणका, माहिती आयोगाचा आदेश

रायगड जिल्ह्यातील २०० सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची मोहीम २०१५ मध्ये झाली होती. त्या मोहिमेमधील कागदपत्रांची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकार विभागास राज्याच्या माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने दणका दिला आहे. ...

चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू - Marathi News | Repair of Chary-Gopchari and Shahapur sea conservation bands | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू

कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक हो ...

लोकांशी संपर्क व भेटी वाढवायला हव्या - अदिती तटकरे - Marathi News | Contact and gifts should be increased to people - Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकांशी संपर्क व भेटी वाढवायला हव्या - अदिती तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. ...

श्रीवर्धनमधील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित - Marathi News | tourist destinations in Shrivardhan ignored | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमधील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित

 श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या पर्यटनपूरक भूमिकेमुळे पर्यटनात आमूलाग्र वाढ झालेली आहे. मात्र शहरातील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित असलेले निदर्शनास येत आहे. ...

चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात - Marathi News |  700 acres of agriculture hazard in four villages | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात

अलिबाग तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आ ...