आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे लोकसभेसाठी पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे कदापि मान्य होणारे नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले. ...
Aditya Thackeray: घोटाळे, लफडी तुम्ही केली आणि त्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ...
Sanjay Raut: शिंदे गटात गेलेल्या १२ खासदारांविरोधात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी शेवाळेंसह शिंदे गटात गेलेल्या खासदारांना प्रत्युत्तर दिले आहे. ...