लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"सवाल करो तो जेल है, मोदी सरकार.... है", गाळलेल्या जागा भरा म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | rahul gandhi takes dig at modi govt over rafale deal rising fuel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सवाल करो तो जेल है, मोदी सरकार.... है", गाळलेल्या जागा भरा म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल करारावरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

पंतप्रधान मोदींविरोधात थेट मुकाबला रंगणार; राहुल गांधींकडे लवकरच मोठी जबाबदारी? - Marathi News | congress likely to elect rahul gandhi as lok sabha new leader | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींविरोधात थेट मुकाबला रंगणार; राहुल गांधींकडे लवकरच मोठी जबाबदारी?

राहुल गांधींना लवकरच नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता ...

... जेव्हा नाराज होऊन राजीव गांधी Amitabh Bachchan यांना म्हणाले होते 'साप' - Marathi News | former pm ranjiv gandhi once called actor abhitabh bachchan snake book reveal story politics relations between families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... जेव्हा नाराज होऊन राजीव गांधी Amitabh Bachchan यांना म्हणाले होते 'साप'

Amitabh Bacchhan and Rajiv Gandhi : एकेकाळी अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यात होते उत्तम संबंध. परंतु हळूहळू दोन्ही कुटुंबांमध्ये वाढू लागला दुरावा.  ...

राफेल डीलवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, 'चोर की दाढी...' - Marathi News | rahul gandhi on rafale deal as france begins probe matter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राफेल डीलवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, 'चोर की दाढी...'

Congress Rahul Gandhi And Rafale Deal : फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांच (PNF) ने हे आदेश दिले आहेत. ...

'... लस आली नाही', राहुल गांधींच्या ट्विटवरून राजकीय वातावरण तापले - Marathi News | congress leader rahul gandhi attacks on centre over vaccination drive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... लस आली नाही', राहुल गांधींच्या ट्विटवरून राजकीय वातावरण तापले

Rahul Gandhi : राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लसीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. ...

ऑगस्टअखेर काँग्रेसमध्ये नवीन अध्यक्ष? या मराठी नावाची चर्चा - Marathi News | New president in Congress by the end of August? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टअखेर काँग्रेसमध्ये नवीन अध्यक्ष? या मराठी नावाची चर्चा

दोन वेगवेगळ्या गटांची राहुल गांधी, प्रियांका गांधींना पसंती ...

"राहुल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य टाकताहेत धोक्यात"  - Marathi News | cm shivraj singh chauhan target rahul gandhi said spreading confusion over corona vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य टाकताहेत धोक्यात" 

Shivraj Singh Chouhan And Rahul Gandhi : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Corona Vaccine: “त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका - Marathi News | congress rahul gandhi criticises pm narendra modi over corona vaccination and mann ki baat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine: “त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

Corona Vaccine: कोरोना लसीकरणावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...