लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी; नाना पटोले यांची टीका - Marathi News | The Modi government at the Center is more oppressive than the British rule congress Nana Patole criticize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी; नाना पटोले यांची टीका

Farmers Law : तीन कृषी कायद्यांचे फैजपूरच्या भूमित काँग्रेसतर्फे प्रतिकात्मक दहन. सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी; पटोले यांचा आरोप. ...

Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका - Marathi News | bjp smriti irani replies rahul gandhi over corona vaccination criticism | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

Corona Vaccination: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

... तरीही मनमोहन सिंगांनी कधी बॅनर झळकावले नाहीत, काँग्रेसचा मोदींवर निशाणा - Marathi News | ... Yet Manmohan Singh never flashed banners, targeting Modi through poster campaign of vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तरीही मनमोहन सिंगांनी कधी बॅनर झळकावले नाहीत, काँग्रेसचा मोदींवर निशाणा

देशात 21 जून रोजी झालेल्या रेकॉर्डब्रेक लसीकरणाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. तसेच, केवळ एका दिवसांत 80 लाख डोस देऊन काहीही होणार नाही, तर दररोज 80 लाख नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे. ...

बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व अमान्य; सोनिया गांधींनी बोलावली गुरुवारी बैठक - Marathi News | Non-BJP parties disapprove of Rahul Gandhi's leadership; Congress President Sonia Gandhi called a meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व अमान्य; सोनिया गांधींनी बोलावली गुरुवारी बैठक

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे चिंतित झालेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया ... ...

हा योग दिवस आहे, योग दिवसाच्या आड...; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Congress leader Rahul gandhi attacks center tweets its yoga day not hide behind yoga day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा योग दिवस आहे, योग दिवसाच्या आड...; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"मोदी सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेली लसींची कमतरता लपविण्यासाठी भाजपकडून दररोजचा खोटेपणा आणि घोषणाबाजी कामाची नाही." ...

“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले - Marathi News | nana patole says the youth of the country wants rahul gandhi to be the prime minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले

काँग्रेसच्या संकल्प दिवसाच्या दिवशी माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, दिलीप बनसोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

बदनामी आणि विखाराला सुसंस्कृत, ठाम उत्तर - Marathi News | a Cultured, firm answer to Defamation and disorder from Rahul gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बदनामी आणि विखाराला सुसंस्कृत, ठाम उत्तर

राहुल गांधी यांच्या वाट्याला प्रचंड अवहेलना, कुचेष्टा, गलिच्छ ट्रोलिंग आले. तरीही सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची त्यांची धमक, क्षमता उणावलेली नाही! ...

राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले - Marathi News | nana patole says we will celebrate rahul gandhi birthday as sankalp diwas | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले

राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. ...