लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Pegasus Spyware: पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Pegausus Spyware: Pegasus spyware case to be heard in Supreme Court on Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pegasus Spyware: पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

Pegasus case: पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील नेते, पत्रकार आणि इतर लोकांचे फोन टॅप केल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे. ...

“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे” - Marathi News | ncp jitendra awhad criticized centre modi govt over Pegasus Snoopgate issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे”

Pegasus: देशभरातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे उघड झाले. ...

"ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा"  - Marathi News | People worried by inflation and the government is engaged in tax collection says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा" 

"सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण..." ...

नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारा 'चाणक्य' धरणार काँग्रेसचा हात? वेगवान हालचालींना सुरुवात - Marathi News | Prashant Kishor might join Congress Buzz grows in party circles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारा 'चाणक्य' धरणार काँग्रेसचा हात? वेगवान हालचालींना सुरुवात

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींसाठी काम करणारा चाणक्य काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ...

Parliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi says do not waste time of parliament and discuss on national interest issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Parliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका

Parliament: आताच्या घडीला केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

Pegasus: “राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असं काय आहे की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत” - Marathi News | bjp sambit patra replied to rahul gandhi criticism over pegasus issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pegasus: “राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असं काय आहे की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत”

Pegasus: काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला असून, राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

'पेगॅसस'वर मोदी का बोलत नाहीत? Rahul Gandhi On Pm Modi | Pegasus Hacking | India News - Marathi News | Why doesn't Modi talk about 'Pegasus'? Rahul Gandhi On Pm Modi | Pegasus Hacking | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'पेगॅसस'वर मोदी का बोलत नाहीत? Rahul Gandhi On Pm Modi | Pegasus Hacking | India News

...

ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट; 'या' मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा; राहुल गांधीही होते उपस्थित - Marathi News | West bengal CM Mamata Banerjee meets congress president Sonia Gandhi and Rahul Gandhi also in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट; 'या' मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा; राहुल गांधीही होते उपस्थित

ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या. ...