लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
भारत जोडो न्याय यात्रेची शिवाजी पार्कवरील सभा ऐतिहासिक होईल, काँग्रेसने व्यक्त केला विश्वास - Marathi News | Bharat Jodo Nyaya Yatra meeting at Shivaji Park will be historic, Congress expressed confidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो न्याय यात्रेची शिवाजी पार्कवरील सभा ऐतिहासिक होईल, काँग्रेसने व्यक्त केला विश्वास

Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांचे मुंबईत भव्य स्वागत करण्याबरोबरच शिवाजी पार्कवरील सभाही ऐतिहासिक करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे, अशी माहिती सभेच्या समन्वय समितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी दिली आहे. ...

'पीएम नरेंद्र मोदींचे अंतिम लक्ष्य संविधान रद्द...', भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi alleged that BJP wants to abolish the Constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम नरेंद्र मोदींचे अंतिम लक्ष्य संविधान रद्द...', भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ...

राहुल गांधींविरोधातील दाव्यात पोलिसांना कारणे दाखवा नोटीस; सात्यकी सावरकरांनी केला होता दावा - Marathi News | Show-cause notice to police in suit against Rahul Gandhi; The claim was made by Satyaki Savarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींविरोधातील दाव्यात पोलिसांना कारणे दाखवा नोटीस; सात्यकी सावरकरांनी केला होता दावा

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण केले होते. त्यात त्यांनी डोकलाम आणि सावरकरांचा संदर्भ दिला होता.... ...

राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा - Marathi News | Rahul Gandhi's tour is done! Nashik meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये  येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे.  ...

काँग्रेसने जाहीर केले ३९ उमेदवार; राहुल गांधी वायनाडमधून, तर थरूर तिरुवनंतपुरममधून लोकसभेच्या मैदानात उतरणार - Marathi News | Congress announced 39 candidates; Rahul Gandhi will contest from Wayanad, while Tharoor will contest from Thiruvananthapuram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने जाहीर केले ३९ उमेदवार; राहुल गांधी वायनाडमधून, तर थरूर तिरुवनंतपुरममधून लोकसभेच्या मैदानात उतरणार

राहुल गांधींशिवाय या यादीत काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. ...

'डर गया?', राहुल गांधींना अमेठीऐवजी वायनाडमधून तिकीट; भाजप नेत्याची बोचरी टीका - Marathi News | BJP On Congress: 'Dar Gaya?', Rahul Gandhi from Wayanad instead of Amethi; harsh criticism of BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डर गया?', राहुल गांधींना अमेठीऐवजी वायनाडमधून तिकीट; भाजप नेत्याची बोचरी टीका

Congress Candidates List: काँग्रेसने शुक्रवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात राहुल गांधींना अमेठीऐवजी पुन्हा वायनाडमधून तिकीट देण्यात आले आहे. ...

काँग्रेसकडून लोकसभेसाठी ३९ शिलेदारांची घोषणा; पहिल्या उमेदवार यादीची ६ ठळक वैशिष्ट्ये - Marathi News | Congress announces 39 candidates for Lok Sabha 6 important Features of First List | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून लोकसभेसाठी ३९ शिलेदारांची घोषणा; पहिल्या उमेदवार यादीची ६ ठळक वैशिष्ट्ये

उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आल्याचं दिसत आहे. ...

Breaking : लोकसभेसाठी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; महाराष्ट्राबाबत काय निर्णय? - Marathi News | Breaking Congress announces first list of candidates for lok sabha election What is the decision regarding Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : लोकसभेसाठी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहेत. ...