लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ होणार नतमस्तक - Marathi News | Rahul Gandhi will bow near the statue of Anand Dighe at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ होणार नतमस्तक

कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. ...

Rahul Gandhi : "नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले?"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Congress Rahul Gandhi slams BJP And Narendra Modi Over OBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले?"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन - Marathi News | farmers will be debt free and gst free congress rahul gandhi promises in bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन

देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ...

काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा - Marathi News | Anand Paranjpe of Ajit Pawar faction claimed that Jitendra Awhad did the job of ending Congress in Thane. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आव्हाडांची पत्रकार परिषद ...

४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केला; पटोलेंकडून 'तो' संपूर्ण Video शेअर - Marathi News | 40 paise wale wrongly shared the video of rahul gandhi; Full video share from Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केला; पटोलेंकडून 'तो' संपूर्ण Video शेअर

सभेदरम्यान राहुल गांधींचा तिरंगी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यावेळी, अनेकांनी राहुल गांधींना विविध भेटवस्तू देत सन्मान केला ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज - Marathi News | Police force ready for Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

या कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी भिवंडीत तब्बल दिड हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. ...

राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान - Marathi News | BJP slams Uddhav Thackeray after Amit Shah challenge to clear his stand on CAA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे लवकरच मुंबईत एकाच मंचावर सभा घेणार ...

कांदा निर्यातीच्या धोरणावर राहुल गांधी काय म्हणाले? - Marathi News | What did Rahul Gandhi say on onion export policy in bharat jodo yatra in chandwad nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातीच्या धोरणावर राहुल गांधी काय म्हणाले?

चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात आज दिनांक १४ मार्च २४ रोजी खा. राहुल गांधी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतीच्या विविध प्रश्नांचा समाचार घेत, आपली भूमिका स्पष्ट केली. ...