लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राम मंदिर, जातनिहाय जनगणना नाही, 2024 च्या निवडणुकीत हा मुद्दा ठरणार भारी! जनतेचं उत्तर जाणून व्हाल चकित - Marathi News | No Ram temple, caste-wise census, will be a major issue in 2024 lok sabha elections; You will be surprised to know the answer of the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर, जातनिहाय जनगणना नाही, 2024 च्या निवडणुकीत हा मुद्दा ठरणार भारी! जनतेचं उत्तर जाणून व्हाल चकित

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता असेल? असा प्रश्न या सर्व्हेक्षणात विचारण्यात आला होता. ...

"६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट" - Marathi News | smriti irani claims rahul gandhi sonia gandhi bought 30 acres of land for 600 amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट"

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केला हल्लाबोल ...

शरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट; घटक पक्षांच्या जागावाटपाची झाली चर्चा - Marathi News | Sharad Pawar - Rahul Gandhi meet in Delhi; The seat distribution of the constituent parties was discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट; घटक पक्षांच्या जागावाटपाची झाली चर्चा

‘इंडिया’ आघाडीच्या दीडशे निलंबित खासदारांचे जंतर-मंतर येथील धरणे आंदोलन संपल्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच वाहनातून पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी पोहोचले. ...

तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी - Marathi News | youth is on Insta, FB for seven and a half hours every day; Unemployment is the main reason for Parliament infiltration: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते ...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा; पूर्व-पश्चिमेतील राज्यांवर काँग्रेसचे लक्ष - Marathi News | Congress Bharat Jodo Yatra 2.0: Phase 2 of Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra; Congress's focus on states in the east and west | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा; पूर्व-पश्चिमेतील राज्यांवर काँग्रेसचे लक्ष

Congress Bharat Jodo Yatra 2.0: जानेवारी महिन्यात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. ...

नाराज नितीश कुमारांना राहुल गांधींचा फोन; INDIA बैठकीत मानापमान नाट्य, काय बोलणे झाले? - Marathi News | congress rahul gandhi call bihar cm nitish kumar after opposition india alliance meet in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराज नितीश कुमारांना राहुल गांधींचा फोन; INDIA बैठकीत मानापमान नाट्य, काय बोलणे झाले?

Rahul Gandhi Call Nitish Kumar: इंडिया आघाडीच्या बैठकीतील काही मुद्द्यांवरून नितीश कुमारांच्या नाराजीची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...

'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला - Marathi News | Parliament Security Breach Congress Protest 'When those youths entered the Parliament, the BJP MPs ran away', Rahul Gandhi slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला

खासदारांच्या निलंबनाविरोधात आज INDIA आघाडीने दिल्लीतील जंतर-मंतरवर निदर्शने केली. ...

“सावरकर समजून घ्यायचे असतील तर राहुल गांधींनी माझ्या व्याख्यानाला यावे”: शरद पोंक्षे - Marathi News | sharad ponkshe said if you want to understand veer savarkar than rahul gandhi should come to my lecture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावरकर समजून घ्यायचे असतील तर राहुल गांधींनी माझ्या व्याख्यानाला यावे”: शरद पोंक्षे

Sharad Ponkshe Vs Rahul Gandhi: वीर सावरकरांबद्दल बोलायला उंची लागते, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. ...