भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs England, 4th Test : भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल ( Axar Patel), आर अश्विन ( R Ashwin) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी इंग्लंडला दणके दिले. ...
अहमदाबाद : भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने प्रदीर्घ कालावधीपासून विक्रमाबाबत विचार करण्याचे सोडले आहे. भारतातर्फे खेळताना उपयुक्त योगदान देण्यासाठी ... ...
India vs England, 3rd Test : या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ७ तासांचा खेळ झाला आणि त्यात इंग्लंडचा संघ ११२ धावांवर गडगडला व भारतानं ९९ धावांत ३ विकेट्स गमावले. दुसऱ्या दिवशी अवघ्या साडेपाच तासांत निकाल लागला. ...
Virat Kohli's Gujarati praise, IND vs ENG 3rd Test : कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षरनं पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ अशा एकूण ११ विकेट्स घेतल्या. ...