लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला  - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli surpasses MS Dhoni to become the most successful captain in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला 

Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli  भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं. ...

Ind vs Eng 3rd Test : दोन दिवसांत इंग्लंडचा खेळ खल्लास, भारताचा Day-Night कसोटीत दणदणीत विजय - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 :  India beat England by 10 wickets in the third Test inside 2 days, take 2-1 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : दोन दिवसांत इंग्लंडचा खेळ खल्लास, भारताचा Day-Night कसोटीत दणदणीत विजय

India vs England 3rd Test : Day Night Test : अक्षर पटेलच्या ११ आणि आर अश्विनच्या ७ विकेट्सच्या जोरावर टीम इंडियानं तिसरी कसोटी दोन दिवसांत जिंकली, ...

Ind vs Eng 3rd Test : आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे - Marathi News | Ind vs Eng 3rd Test :  Ravichandran Ashwin becomes 2nd quickest bowler after Muttiah Muralitharan to claim 400 Test wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे

Ind Vs england test match : अहमदाबाद कसोटीचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागण्याची चिन्हे आहेत. भारताचा पहिला डाव १४५ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात शतकी वेसही ओलांडता आली नाही ...

Ind vs Eng 3rd Test : भारताकडून इंग्लंडची 'फिरकी'; विजयासाठी अवघ्या ४९ धावांचं लक्ष्य - Marathi News | india vs England 3rd Test Live Cricket Score England all out for lowest ever total vs India now india needs 49 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : भारताकडून इंग्लंडची 'फिरकी'; विजयासाठी अवघ्या ४९ धावांचं लक्ष्य

Ind vs Eng Pink Ball Test : पिंक बॉल कसोटीत भारतीय फिरकीपटूंची कमाल, इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ८१ धावांत आटोपला. ...

Ind vs Eng 3rd Test : अक्षर पटेलकडून आर अश्विनच्या World Recordची पुनरावृत्ती, ११४ वर्षानंतर भारतीय फिरकीपटूंनी दोनदा केली कमाल - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : After R Ashwin Spinner Axar Patel take a wicket on the first ball of a Test innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : अक्षर पटेलकडून आर अश्विनच्या World Recordची पुनरावृत्ती, ११४ वर्षानंतर भारतीय फिरकीपटूंनी दोनदा केली कमाल

Ind vs Eng 3rd Test Day 2 : Axar Patel अक्षर पटेलनं ( Axar Patel) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली याचा त्रिफळा उडवून आर अश्विनच्या ( R Ashwin) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. ...

Ind vs Eng 3rd Test : जो रूटनं घेतली टीम इंडियाची 'फिरकी'; ११ धावांत ५ फलंदाज गेले माघारी - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Day 2 : Joe Root masterclass with the ball: 4.2-3-5-4, Team India 134/9  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : जो रूटनं घेतली टीम इंडियाची 'फिरकी'; ११ धावांत ५ फलंदाज गेले माघारी

Ind vs Eng Pink Ball Test : अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीवरून नाराजी व्यक्त करणाऱ्या इंग्लंड संघानं त्याच खेळपट्टीवर टीम इंडियाची 'फिरकी' घेतली. Joe Root ...

India vs England 3rd Test : जो रुट बाद होताच विराट कोहलीनं केलं भन्नाट सेलिब्रेशन; सोशल मीडियावर Video Viral - Marathi News | India vs England 3rd Test : Virat Kohli's Brett Lee-esque celebration to give Joe Root a fiery send-off in 3rd Test, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test : जो रुट बाद होताच विराट कोहलीनं केलं भन्नाट सेलिब्रेशन; सोशल मीडियावर Video Viral

Virat Kohli's Brett Lee-esque celebration इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. ...

Ind vs Eng 3rd Test : 'गल्ली बॉय' अक्षर पटेलनं दाखवला इंगा; भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती  - Marathi News | Ind vs Eng 3rd Test : 6 for 38 by Axar Patel, England are all out for 112 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test : 'गल्ली बॉय' अक्षर पटेलनं दाखवला इंगा; भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती 

Ind vs Eng 3rd Test : Axar Patel, England are all out नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले. ...