भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Corona vaccination News: भारताचा फिरकीपटू रविचंद्र अश्विन याचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्याने आयपीएल अर्ध्यावर सोडून कुटुंबाची साथ देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता अश्विनने त्या दिवसांमधील अनुभव सांगितला आहे ...
IPL 2021, R.Ashwin: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यानं स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...
Rishabh Pant letting me down: R Ashwin ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आर अश्विननं दुखापतग्रस्त असूनही खेळपट्टीवर ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याचं आजही सारे कौतुक करत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१पासून जाहीर केलेल्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारांमध्ये जानेवारी व फेब्रुवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. ...