लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

टॉप-10 महिला श्रीमंत खेळाडूंमध्ये भारताची सिंधू ‘अशी‘ पहिली - Marathi News | In the top 10 women's richest sportsperson, India's p. v. Sindhu is the first | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :टॉप-10 महिला श्रीमंत खेळाडूंमध्ये भारताची सिंधू ‘अशी‘ पहिली

सध्याच्या घडीला सिंधूकडे दहापेक्षा जास्त जाहिराती आहेत. या जाहिरातींमधून सिंधूने एका वर्षात जवळपास 56 कोटी रुपये कमावले आहेत. ...

Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले - Marathi News | Asian Games 2018 Live: p. V. sindhu victory; Indian women's team take lead | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले

Asian Games 2018 Live : आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत. ...

Asian Games 2018: बॅडमिंटनमधले भारताचे पदक हुकले, जपानकडून हार - Marathi News | Asian Games 2018: India's Badminton team defeated by Japan | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: बॅडमिंटनमधले भारताचे पदक हुकले, जपानकडून हार

Asian Games 2018: भारतीय महिला संघाला बॅडमिंटनचे पदक निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता होती, परंतु त्यांना तोही मिळवण्यात अपयश आले. ...

Asian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की! - Marathi News | Asian Games 2018: India need one win for badminton medal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की!

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे, त्यापूर्वीच भारतीय महिला बॅडमिंटन संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. ...

आशियाईच्या तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही - Marathi News | Asian did not get enough time to prepare | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :आशियाईच्या तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही

इंडोनेशियात १८ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत पदक जिंकण्यास आम्ही सज्ज आहोत,’ असे स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने म्हटले आहे. ...

बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या खेळात कुठलीच उणीव नाही - Marathi News | Badminton star p. V. There is no shortage of Sindhu's game | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या खेळात कुठलीच उणीव नाही

गेल्या दोन वर्षांत मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पराभूत होणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिच्या खेळात कुठलीच उणीव नसल्याचे मत माजी दिग्गज प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले. ...

सिंधू हरली कारण... - Marathi News | sindhu lost in final beacauase ... | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू हरली कारण...

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू का पराभूत झाली, याबद्दल सांगणारा हा लेख. ...

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे रौप्यपदकावरच समाधान; कॅरोलिन मरिनला जेतेपद - Marathi News | World Badminton tournament: Sindhu get21 silver medal; Caroline Marinella won the title | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे रौप्यपदकावरच समाधान; कॅरोलिन मरिनला जेतेपद

सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. पण ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली. त्यामुळेच सिंधूच्या सुवर्णपदकाची आशा विरुन गेली आणि तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...