लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

Asian Games 2018: जकार्तामध्ये सायना सिंधूपेक्षा जास्त लोकप्रिय - Marathi News | Asian Games 2018: Saina is more popular than sindhu in Jakarta | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: जकार्तामध्ये सायना सिंधूपेक्षा जास्त लोकप्रिय

सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण तरीही जकार्तामध्ये सिंधूपेक्षा सायनाची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसत आहे. ...

Asian Games 2018: पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक; 'सोनेरी इतिहासा'चं स्वप्न अधुरं - Marathi News | Asian Games 2018: p. V. Sindhu won silver medal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक; 'सोनेरी इतिहासा'चं स्वप्न अधुरं

Asian Games 2018: अंतिम फेरीत दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरण्याचे पी. व्ही. सिंधूचे सत्र आशियाई स्पर्धेतही कायम राहिले. ...

Asian Games 2018: जे कुणालाच नाही जमलं, ते सिंधूने करून दाखवलं; 'सोनेरी इतिहास' एका पावलावर! - Marathi News | Asian Games 2018 Update : PV Sindhu enter into the women's singles final | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: जे कुणालाच नाही जमलं, ते सिंधूने करून दाखवलं; 'सोनेरी इतिहास' एका पावलावर!

Asian Games 2018 LIVE Update: रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक स्पर्धेतील चार पदकं नावावर असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने आशियाई स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

Asian Games 2018: हॅट्स ऑफ पी. व्ही. सिंधू! - Marathi News | Asian Badminton 2018: Hats of P. V. sindhu! | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: हॅट्स ऑफ पी. व्ही. सिंधू!

Asian Badminton 2018: पी. व्ही. सिंधू.... भारतीय क्रीडा विश्वात फुलराणी सायना नेहवालनंतर मानाने घेतलं जाणर नाव... चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडण्याची शिकवण सायनाने भारतीयांना दिली आणि त्यावर सिंधूने जेतेपदांचा डोलारा उभा केला. ...

Asian Games 2018: सायना, सिंधूकडून सुवर्ण अपेक्षा, नीरज चोप्रावर नजरा - Marathi News | Asian Games 2018: Saina, Sindhu ready to get gold, eyed on Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सायना, सिंधूकडून सुवर्ण अपेक्षा, नीरज चोप्रावर नजरा

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे ...

Asian Games 2018 : सायना, सिंधू उपांत्य फेरीत - Marathi News | Asian Games 2018: Saina, Sindhu in semifinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 : सायना, सिंधू उपांत्य फेरीत

महिला एकेरीत बॅडमिंटनमध्ये पहिलेच पदक : भारतासाठी २ पदके निश्चित ...

Asian Games 2018 : सिंधू हे सुवर्णपदक तुझेच; कट्टर प्रतिस्पर्धीचा भारतीय खेळाडूवर विश्वास - Marathi News | Asian Games 2018: carolina marine message to pv sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 : सिंधू हे सुवर्णपदक तुझेच; कट्टर प्रतिस्पर्धीचा भारतीय खेळाडूवर विश्वास

Asian Games 2018: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर पदक पटकावण्याचा भार आला आहे. ...

Asian Games 2018: पहिल्याच सामन्यात सिंधूचा विजयासाठी संघर्ष  - Marathi News | Asian Games 2018: P v Sindhu's victory in the first match | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: पहिल्याच सामन्यात सिंधूचा विजयासाठी संघर्ष 

Badminton at Asian Games 2018: पहिल्याच सामन्यात सिंधूचा विजयासाठी संघर्ष  ...