लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

सिद्धूबाबतच्या त्या निर्णयामुळे वाद अधिकच पेटला, पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर  - Marathi News | That decision about Sidhu further fueled controversy, with the Congress on the verge of splitting in Punjab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिद्धूबाबतच्या त्या निर्णयामुळे वाद अधिकच पेटला, पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर 

Punjab Congress News: पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...

पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला; कॅप्टन मुख्यमंत्री, सिद्धूंना मिळणार त्याहून मोठे पद: हरीश रावत - Marathi News | Punjab Congress Crisis: Captain Chief Minister, Sidhu will state president: Harish Rawat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला; कॅप्टन मुख्यमंत्री, सिद्धूंना मिळणार त्याहून मोठे पद: हरीश रावत

Punjab Congress Politics: पंजाबमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. यामुळे हे नाराजीचे वादळ शमविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या कॅबिनेटमध्ये नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. ...

Uddhav Thackeray: देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १ - Marathi News | uddhav thackeray became most popular cm in 13 state approval ratings | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Uddhav Thackeray: देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

Uddhav Thackeray: लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, याला सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. ...

Punjab: 'पंजाबबद्दल असलेलं माझं व्हिजन फक्त 'आप'ने ओळखलं', सिद्धूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | 'Only AAP recognized my vision for Punjab', says navjyotsigh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Punjab: 'पंजाबबद्दल असलेलं माझं व्हिजन फक्त 'आप'ने ओळखलं', सिद्धूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Punjab assembly election: पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धूंच्या विधानाने चर्चांना उधाण आले आहे ...

संसदेच्या आगामी सत्रात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसची रणनीती - Marathi News | Congress strategy new strategy central bjp government parliament sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आगामी सत्रात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसची रणनीती

Sonia Gandhi : सोनिया गांधींनी स्थापन केली तीन सदस्यीय समिती. मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांचा सहभाग. ...

19 वर्षीय तरुणाला आपल्या 21 वर्षीय पार्टनरसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याचा अधिकार - Marathi News | 19 years old boy have right to live in relationship with his 21 year old girlfriend ,high court given direction to protection of life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :19 वर्षीय तरुणाला आपल्या 21 वर्षीय पार्टनरसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याचा अधिकार

19 years old boy have right to live in relationship: पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने 19 वर्षीय मुलगा आणि 21 वर्षीय मुलाला लिव्ह-इनमध्ये राहण्याच अधिकार असल्याचे म्हटले आहे ...

लिव्ह इन पार्टनरवर युवकाच्या हत्येचा आरोप; गुन्हा दाखल  - Marathi News | Allegation on Live-in partner murder of youth; Filed a crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इन पार्टनरवर युवकाच्या हत्येचा आरोप; गुन्हा दाखल 

Murder Case :युवकासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

"500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | bjp leader bhupesh aggarwal and other bjp leaders were allegedly attacked by farmers in patiala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

BJP Bhupesh Aggarwal And Farmers : भूपेश अग्रवाल यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. ...