लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

Narendra Modi in Punjab: जिथे नरेंद्र मोदींचा ताफा अडकला, तिथून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे पाकिस्तान - Marathi News | Narendra Modi | Punjab | Pakistan border is just 30 Km away from where PM Narendra Modi's convoy stopped on the highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथे नरेंद्र मोदींचा ताफा अडकला, तिथून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे पाकिस्तान

Narendra Modi in Punjab: पंजाबमधील फिरोजपूर जिल्हा अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. पंतप्रधानांचा ताफा अडकला त्या ठिकाणापासून अवघ्या 30 किमी अंतरावर पाकिस्तान आहे. तसेच, या भागात अनेकदा टिफिन बॉम्ब आणि इतर स्फोटके सापडत असतात. ...

सकाळी लॉ विद्यार्थ्याची हत्या, सायंकाळी मित्राचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला - Marathi News | The murder of a law student in the morning, the body of a friend was found on the railway tracks in the evening | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सकाळी लॉ विद्यार्थ्याची हत्या, सायंकाळी मित्राचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला

Murder Case : दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...

Smriti Irani : "पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले"; स्मृती इराणींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | bjp smriti irani and sudhanshu trived attack on punjab congress govt after pm modi security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले"; स्मृती इराणींचा हल्लाबोल

BJP Smriti Irani, PM Narendra Modi And Congress : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

असा असतो PM च्या सुरक्षेचा ताफा, 'टॉप सिक्युरिटी' असतानाही मोदींना आंदोलकांनी कसं रोखलं? नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | PM narendra modi convoy security system spg omission route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असा असतो PM च्या सुरक्षेचा ताफा, 'टॉप सिक्युरिटी' असतानाही मोदींना आंदोलकांनी कसं रोखलं? नेमकं काय घ

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. पण अचानक कार्यक्रम रद्द करावा लागला. ...

Narendra Modi in Punjab: आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली नाही, सीएम चन्नी यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Narendra Modi in Punjab: Punjab CM Charanjit singh Channi statement over security issue of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली नाही, सीएम चन्नी यांचे स्पष्टीकरण

Narendra Modi in Punjab: पीएम नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. ...

Narendra Modi in Punjab: पंतप्रधानांचा ताफा अडवला तेव्हा सीएम चन्नींनी फोन उचलला नाही, नड्डांचा मोठा आरोप - Marathi News | Narendra Modi in Punjab: CM Charanjit singh Channy did not pick up the phone when PM's convoy was stopped, JP Nadda's big allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांचा ताफा अडवला तेव्हा सीएम चन्नींनी फोन उचलला नाही, नड्डांचा मोठा आरोप

Narendra Modi in Punjab: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंबाजचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

PM Modi In Punjab: "एअरपोर्टवर जीवंत पोहोचलो, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांगा", PM मोदींची परखड टीका - Marathi News | Thanks to your CM I m back alive at the airport says Narendra Modi to Bhatinda Airport Officials | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :''एअरपोर्टवर जीवंत पोहोचलो, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांगा'', PM मोदींची परखड टीका

PM Modi In Punjab: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत आज एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. त्यानंतर काय घडलं ...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा धोक्यात, १५-२० मिनिटं उड्डाणपूलावर अडकले; गृह मंत्रालय संतापले - Marathi News | Security breach in PM Narendra Modi convoy near Punjab's Hussainiwala in Ferozepur district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची सुरक्षा धोक्यात, १५-२० मिनिटं उड्डाणपूलावर अडकले; गृह मंत्रालय संतापले

रस्ते मार्गाने जाण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार होता. त्याबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजुरी घेतली. ...