सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि जंगली महाराज रस्ता व त्यांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत ...
Pune News: पुणे शहरातील गजबजलेल्या एम.जी. रोड परिसरात महिला पोलिसांच्या कथित अरेरावीचा प्रकार समोर आलाय. फुटपाथवर दुकान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांना महिला पोलिस कर्मचाऱ्यांने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. ...
Pune News: वाघोली रस्त्यावर सिरम कंपनी समोर टेम्पो ट्रॅव्हल बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...
Pune Accident: पुण्यात येरवड्यात शादलबाबा दरग्याजवळ रविवारी पहाटे भरधाव कारचा अपघात झाला. मद्यधुंद चालकाने दुकानांना दिली धडक. पहा भीषण अपघाताचा CCTV व्हिडिओ. ...
फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता आणि त्याला जोडणारे इतर उपरस्ते साेमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवावे लागणार आहे. ...