इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Pune, Latest Marathi News
स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले ...
या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने भूमि अभिलेख खात्याची प्रतिमा मलीन झाली होती ...
मावळ तालुक्यात भाजप व शिंदेसेनेची युती झाली असून, पंचायत समिती टाकवे गणाची जागा शिंदेसेनेला सोडली आहे. ...
भाजप, दोन राष्ट्रवादीमध्येच झाली प्रमुख लढत, अपर्णा डोके चौथ्यांदा, अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर यांना पुन्हा संधी ...
- भाजपकडून सात, तर राष्ट्रवादीकडून तिघांना संधी मिळणार : बारा नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत याप्रमाणे होणार विभागणी; पक्षासाठी आर्थिक, संघटनात्मक आणि प्रचारात योगदान दिलेल्यांना प्राधान्य ...
महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिष्ठेची केली हाेती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. ...
- आज अखेरची मुदत : टाकवे बुद्रुक गट, नाणे गणाकडे तालुक्याचे लक्ष ...
विशेष म्हणजे, गुन्हेगारांवर छापे टाकणाऱ्या यंत्रणेत बसूनच या हवालदाराने ड्रग्स तस्करीला संरक्षण, माहिती व सोयी पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...