लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा! जमीन घोटाळ्यात खारगे समितीकडून क्लीन चिट, कुणावर कारवाईची शिफारस? - Marathi News | Parth Pawar's path to Rajya Sabha cleared, Kharge Committee gives clean chit in land scam, recommends action against whom? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा! जमीन घोटाळ्यात खारगे समितीकडून क्लीन चिट, कुणावर कारवाईची शिफारस?

Parth Pawar Land case: पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात प्रतिक्षीत असलेला खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालामध्ये पार्थ पवार यांना अभय देण्यात आले आहे. तर इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली ...

‘EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेतले’, सुनील शेळकेंचा भाजपाच्या नेत्यावर गंभीर आरोप - Marathi News | 'He took Rs 25 lakh from candidates by saying he would hack EVMs', Sunil Shelke makes serious allegations against BJP leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख घेतले, सुनील शेळकेंचा भाजपा नेत्यावर आरोप

Sunil Shelke News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. ...

गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी युवकाचा खून; चाकण शहरातील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Murder of a young man in a busy place; Incident in Chakan city, suspect in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी युवकाचा खून; चाकण शहरातील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात

खुनाचे खरे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसून, या घटनेचा चाकण उत्तर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. ...

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह २१ आंदोलकांची ३ खटल्यातून निर्दोष मुक्तता; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 21 protesters including Raju Shetty, Sadabhau Khot acquitted in 3 cases; What is the real case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह २१ आंदोलकांची ३ खटल्यातून निर्दोष मुक्तता; नेमकं प्रकरण काय?

२ हजार ७०० रुपयांची पहिली उचल दिली जावी अशी मागणी करुन २०१२ साली शेतकरी संघटनांनी ऊस आंदोलन सुरु केले होते ...

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले; भाजप- काँग्रेसच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Protests erupt near Congress Bhavan in Pune; Cases filed against 100 to 150 BJP-Congress workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले; भाजप- काँग्रेसच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काँग्रेसचे ३, भाजपचे २ असे ५ कार्यकर्ते, २ पोलीस कर्मचारी आणि २ पत्रकार देखील जखमी झाले ...

पुण्यात भाजप- काँग्रेसचा राडा; इथून पुढे आंदोलनाला परवानगी मिळणार नाही, आयुक्तांचा मोठा निर्णय - Marathi News | Big BJP-Congress rally in Pune; No permission will be given for the protest from now on, Commissioner's big decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजप- काँग्रेसचा राडा; इथून पुढे आंदोलनाला परवानगी मिळणार नाही, आयुक्तांचा मोठा निर्णय

पुणे शहरात अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल ...

Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी - Marathi News | A college youth riding a bike died in the Navale Pool area his fellow passenger was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी

तरुण- तरुणी रात्रीच्या सुमारास नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाले होते, त्यावेळी खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली ...

पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक! स्वतःला शिस्तबद्ध म्हणणाऱ्या अन् गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का? - Marathi News | Stone pelting between BJP and Congress workers in Pune! Is this the teaching of the parties that call themselves disciplined and follow the path of Gandhiji? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक! स्वतःला शिस्तबद्ध म्हणणाऱ्या अन् गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का?

राजकीय कार्यकर्ते आता गुंडासारखे वागू लागल्याचे दिसून येत असून त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि पोलिसांचा धाकच नसल्याचे या घटनेतून दिसून आले ...