लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

VIDEO : तरुण दबक्या पावलाने चालत आला अन्...; पोलीस मदत केंद्रासमोर घडली भयानक घटना - Marathi News | Pune Accident Video The young man walked with a shaky step and A terrible incident occurred in front of the police aid station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुण दबक्या पावलाने चालत आला अन्...; पोलीस मदत केंद्रासमोर घडली भयानक घटना

ही घटना सकाळी सुमारे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान सुपा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मोरगाव पोलीस मदत केंद्रासमोर घडली. ...

आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत - Marathi News | Why should we complain now, working is a tribute to Dada; Supriya Sule's opinion on the merger of 2 NCPs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत

सत्य बाहेर येण्यासाठी रोहित धडपड करत आहे, दादांचा घातपात वाटतो, म्हणूनच आम्ही पारदर्शक चौकशीची मागणी करत आहोत ...

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; खडकवासला धरणातून ७० दिवसांसाठी ६ टीएमसी पाणी सोडणार - Marathi News | pune news Good news for farmers in Pune district; 6 TMC of water will be released from Khadakwasla dam for 70 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; खडकवासला धरणातून ७० दिवसांसाठी ६ टीएमसी पाणी सोडणार

- ६४ दिवसांच्या रब्बी आवर्तनात सुमारे पावणेचार टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते.  ...

महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच - Marathi News | pune news The mayor belongs to the city, not the party; it is wrong to participate in the protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच

- नागरिकांची व राजकीय मंडळीची महापौरांच्या कृतीवर नकारात्मक प्रतिक्रिया ...

Pune: महिलेच्या आकस्मित मृत्यूचे गूढ उलगडले, जबरदस्ती रिक्षातून नेलं, सामूहिक अत्याचाराचा संशय अन् खून - Marathi News | Woman raped, pushed into stone quarry and murdered; Incident near Bharati University shakes Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेच्या आकस्मित मृत्यूचे गूढ उलगडले, जबरदस्ती रिक्षातून नेलं, सामूहिक अत्याचाराचा संशय अन् खून

या गुन्ह्यातील तीनही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले होते ...

ऊस तुटवड्यामुळे साखर हंगाम लवकर संपतो; कार्यकाळ २००–२५० दिवसांपर्यंत वाढवण्याचा महासंघाचा प्रयत्न - Marathi News | pune news Sugar season ends early due to sugarcane shortage; Federation seeks to extend tenure to 200-250 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊस तुटवड्यामुळे साखर हंगाम लवकर संपतो

- साखर हंगाम दोनशे ते अडीचशे दिवस सुरू राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. ...

रिंग रोडच्या कामात निष्काळजीपणा? मुळशीत डंपर घरावर पलटून एका महिलेचा मृत्यू - Marathi News | pune news negligence in Ring Road work? Woman dies after dumper overturns on house in Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंग रोडच्या कामात निष्काळजीपणा? मुळशीत डंपर घरावर पलटून एका महिलेचा मृत्यू

रस्त्याच्या कामासाठी माती टाकत असताना डंपर अचानक घसरला आणि जवळील घरावर पलटला. ...

जलसंपदाच्या आडून भाजप सरकारच्या धमक्या; जलसंपदाच्या पाणी बंद करण्याच्या इशाऱ्यावर काँग्रेसची टीका - Marathi News | pune news BJP government's threats under the guise of water resources; Congress criticizes the threat of shutting down water resources | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसंपदाच्या आडून भाजप सरकारच्या धमक्या

- राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी वापरासाठी ११.६० टीएमसी कोटा मंजूर केला आहे. ...