लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जिद्द-चिकाटी, स्वप्नांची उंच भरारी...! शेतकरी कुटुंबातील लेक झाली 'अधिकारी'; यूपीएससी परीक्षेत मिळवले यश - Marathi News | pune news upsc result prerna from a farming family achieves impressive success in UPSC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द-चिकाटी, स्वप्नांची उंच भरारी...! शेतकरी कुटुंबातील लेक झाली 'अधिकारी'; यूपीएससी परीक्षेत मिळवले यश

- या निकालात नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने ९१३ वा क्रमांक पटकावून प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. ...

Pune Crime: “तू खूप सुंदर दिसतेस…” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यात धक्कादायक घटना - Marathi News | pune crime news you look very beautiful Delivery boy molests young woman Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: “तू खूप सुंदर दिसतेस…” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग

- या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. ...

येरवडा ते कात्रज बोगद्याचा प्रकल्प आराखडा तयार, पण निधी नाही - Marathi News | pune news project plan for Yerawada to Katraj tunnel ready, but no funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा ते कात्रज बोगद्याचा प्रकल्प आराखडा तयार, पण निधी नाही

- पीएमआरडीएने कात्रज ते येरवडा असा बोगदा करण्याचा प्रस्ताव मांडला. ...

Video : व्हीएसआर कंपनीच्या अध्यक्षांना सीआयडीकडून व्हीआयपी ट्रीटमेंट - Marathi News | pune news cid gives VIP treatment to VSR company chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : व्हीएसआर कंपनीच्या अध्यक्षांना सीआयडीकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

- आमदार रोहित पवार यांचा आरोप, एफआयआर दाखल होईपर्यंत पाठपुरावा करणार ...

पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी - Marathi News | Pune to Chhatrapati Sambhajinagar highway to be constructed in 3 phases, Pune to Shirur elevated highway to be laid in a month - Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे परिसरातील १ लाख १० हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा केली ...

शिरूरच्या दुष्काळी १२ गावांच्या पाणीप्रश्नावर अधिवेशनात तोडगा काढणार - राधा कृष्ण विखे-पाटील - Marathi News | A solution will be found in the convention on the water issue of 12 drought-hit villages of Shirur - Radha Krishna Vikhe-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरच्या दुष्काळी १२ गावांच्या पाणीप्रश्नावर अधिवेशनात तोडगा काढणार - राधा कृष्ण विखे-पाटील

या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपण पुन्हा भेट देणार असून त्याआधी १५ मार्च रोजी संबंधित गावांतील प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल - विखे पाटील ...

Maharashtra Budget 2026: अखेर बारामती विमानतळावर आता होणार 'नाइट लँडिंग'ची सोय; राज्याच्या अर्थंसंकल्पात केली तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2026 Finally, there will be a facility for 'night landing' at Baramati airport; Provision made in the state's budget resolution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बारामती विमानतळावर आता होणार 'नाइट लँडिंग'ची सोय; राज्याच्या अर्थंसंकल्पात केली तरतूद

Maharashtra Budget 2026 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याच विमानतळावर विमान उतरताना अपघात झाला, विमान अपघातानंतरच या विमानतळाची असुरक्षितता अधोरेखित करणाऱ्या विविध त्रुटी पुढे आल्या आहेत ...

बारामतीतील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आसाम व पश्चिम बंगालमधील ४ महिलांची सुटका - Marathi News | Police raid prostitution den in Baramati; 4 women from Assam and West Bengal rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आसाम व पश्चिम बंगालमधील ४ महिलांची सुटका

आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवीत असल्याचे पोलिस तपासांत उघड झाले ...