पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे ...
नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग तयार केले जाणार असल्याने नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी पूल काढून ते उंच करावे लागणार ...
कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत ...
राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला ...
महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणुक कार्यालयात तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नागरिक आपल्या हरकती व सूचना दाखल करू शकणार आहेत. ...
पुणे - पाबळ या पीएमपी बससेवा उदघाट्नच्या निमित्ताने पुणे महापालिकेसमोरील कार्यक्रमात अॅड. सुरेश पलांडे यांनी खासदार गिरीश बापट यांचे कौतुक केले. ...
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिस-या लाटेला सुरुवात झाली ...
महापालिकेत भाजपची सत्ता असतानासुध्दा भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांची कामे स्थायी समितीकडून अडवली जात आहेत ...