लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे विमानतळ

पुणे विमानतळ

Pune airport, Latest Marathi News

पिंपरीत व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाने जीवन संपवले; पोलिस तपास सुरू - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Young man ends life on Valentine's Day Police investigation underway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाने जीवन संपवले; पोलिस तपास सुरू

सध्या गुरुद्वारा चौकाजवळील वाल्हेकरवाडी परिसरात मित्रांसोबत राहत होता आणि एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता. ...

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना कधी मिळणार? पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | When will farmers get compensation for Purandar Airport land acquisition? Pune District Collector gave important information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना कधी मिळणार? पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहित

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी ७ गावांमधील सुमारे ३ हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार असून ९६ टक्के शेतकऱ्यांनी यासाठी संमती दिली आहे ...

कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक - Marathi News | Cleverly hidden in carbon paper; Drugs worth Rs 5.5 crore seized from Pune airport, one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाला बँकॉकवरून येणाऱ्या विमानातून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती ...

Pune airport : पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा की दिखाऊ व्यवस्था? मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Pune airport Tight security or ostentatious arrangements at Pune airport? Free movement of stray dogs; Question mark on passenger safety | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा की दिखाऊ व्यवस्था? मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार

यापूर्वी थेट धावपट्टी, विमानांचे पार्किंग क्षेत्र आणि प्रवाशांचा वावर असलेल्या ठिकाणीही भटकी कुत्री आढळून आली आहेत. ...

दिल्ली-पुणे विमान उडवून देण्याची धमकी; संबंधित यंत्रणा सतर्क, पण... - Marathi News | Threat to blow up Delhi-Pune flight; Relevant agencies alert, but... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली-पुणे विमान उडवून देण्याची धमकी; संबंधित यंत्रणा सतर्क, पण...

बॉम्बशोध व नाशक पथकाकडून विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. ...

उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी - Marathi News | Flight delayed by 5 hours due to technical reason Dissatisfaction with company management | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी

एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत ...

सरत्या वर्षांत पुण्यातून तब्बल १ कोटी ८ लाख नागरिकांचा विमान प्रवास; संख्येत ६ टक्क्यांनी वाढ - Marathi News | As many as 1.8 crore citizens travelled by air from Pune in the last year; the number has increased by 6 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरत्या वर्षांत पुण्यातून तब्बल १ कोटी ८ लाख नागरिकांचा विमान प्रवास; संख्येत ६ टक्क्यांनी वाढ

सन २०२४ मध्ये ६७ हजार ४८४ उड्डाणे झाली होती. तर २०२५ मध्ये यात वाढ होऊन ७० हजार ९९२ उड्डाणांची नोंद झाली आहे. ...

Purandar Airport : "सरकार आम्हाला फसवतंय, आम्ही विमानतळाला जमिनी देणार नाही"; पुरंदरच्या ग्रामस्थांचा विरोध कायम - Marathi News | Purandar Airport "The government is deceiving us, we will not give land to the airport"; Purandar villagers continue to oppose | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"सरकार आम्हाला फसवतंय, आम्ही विमानतळाला जमिनी देणार नाही"; पुरंदरच्या ग्रामस्थांचा विरोध कायम

या प्रकल्पाबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याचे आश्वासन दिले. तर मागील १० वर्षातील आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेले गुन्हे मागे घेऊन येथील शेतकऱ्यांसाठी स्कील सेंटर उभे केले जाईल असेही सांगितले. ...