लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलेला गोपीचंद

पुलेला गोपीचंद

Pullela gopichand, Latest Marathi News

राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे खेळाडू म्हणून देशासाठी योगदान बहुमुल्य आहे. प्रकाश पदुकोन यांच्यानंतर ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली. 2009 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले.
Read More
श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद  - Marathi News | pullela gopichand said srikanth now has to control his mistakes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. ...

टोकियोत चांगली कामगिरी भारतासाठी आनंददायी ठरेल: पुलेला गोपीचंद - Marathi News | pullela gopichand said a good performance in Tokyo will be a pleasure for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियोत चांगली कामगिरी भारतासाठी आनंददायी ठरेल: पुलेला गोपीचंद

असंख्य आव्हाने पेलण्यास आमचे खेळाडू सज्ज आहेत. ...

खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद - Marathi News | If I continue to tour with the players, I will not get the next Sindhu - Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद

गोपीचंद हे पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूसोबतही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसले नाहीत. ...

खेळापेक्षा देश नक्कीच मोठा आहे, सांगत आहेत बीसीसीआयचे माजी सचिव - Marathi News | The country is certainly bigger than sports, saying the former BCCI's former secretary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळापेक्षा देश नक्कीच मोठा आहे, सांगत आहेत बीसीसीआयचे माजी सचिव

हरभजन सिंगने तर भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकातही खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. ...

पुलेला गोपीचंद... सायना, सिंधू, श्रीकांतसारखे बॅडमिंटनपटू घडवणारे गुरू - Marathi News | Pullela Gopichand: Dronacharya of Indian badminton | Latest badminton Photos at Lokmat.com

बॅडमिंटन :पुलेला गोपीचंद... सायना, सिंधू, श्रीकांतसारखे बॅडमिंटनपटू घडवणारे गुरू