लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल' - Marathi News | Congress 'initiative to form government at center' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल'

कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांना विश्वास ...

'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा' - Marathi News | what to do in 5 years, Priyanka Gandhi questioned to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा'

फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. मात्र पाच वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ...

पीएम मोदी Vs प्रियंका गांधी; वाराणसीत कुणाचे पारडे जड ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 PM Modi vs Priyanka Gandhi in Varanasi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदी Vs प्रियंका गांधी; वाराणसीत कुणाचे पारडे जड ?

राहुल गांधी यांनी आपल्याला वाराणसी येथून निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्यास आपण तयार असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ...

...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी  - Marathi News | If Congress President asks me to contest, I will be happy to contest - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी 

वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ...

प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान - Marathi News | Country will judge Priyanka Gandhi as thief's wife: Uma Bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान

केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ...

पाकबद्दल नव्हे, भारताविषयी बोला - प्रियंका गांधी - Marathi News | Not about Pak, talk about India - Priyanka Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाकबद्दल नव्हे, भारताविषयी बोला - प्रियंका गांधी

भाजपचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. ...

वाराणसीत मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार? - Marathi News | Priyanka Gandhi to fight against Modi in Varanasi? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाराणसीत मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार?

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत कॉँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे. ...

वाराणसीत मोदी विरुद्ध गांधी? प्रियंका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत - Marathi News | lok sabha election priyanka gandhi likely to contest from varanasi against pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाराणसीत मोदी विरुद्ध गांधी? प्रियंका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत

प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याची शक्यता ...