2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) च्या निर्मात्यांनी नुकतीच घोषणा केली होती की, या चित्रपटाच्या सीक्वलचा भाग दीपिका पादुकोण नसेल. आता तिच्या जागी कोण दिसणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. ...