lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीतम मुंडे

प्रीतम मुंडे

Pritam munde, Latest Marathi News

“प्रीतमला नाशिकमधून उभी करेन, काळजी करु नका”; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजाताई भावूक - Marathi News | bjp pankaja munde remember gopinath munde in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रीतमला नाशिकमधून उभी करेन, काळजी करु नका”; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजाताई भावूक

Pankaja Munde News: तिकीट नाकारल्यानंतर प्रीतम मुंडे यांचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला. तिचे कुठेही अडणार नाही. काळजी करू नका, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

“प्रीतम मुंडेंनी शेवगाव-पाथर्डीतून लढावे”; कार्यकर्त्यांनी मागणी, पंकजाताई म्हणाल्या... - Marathi News | pankaja munde reaction on demand of pritam munde should contest from shevgaon pathardi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रीतम मुंडेंनी शेवगाव-पाथर्डीतून लढावे”; कार्यकर्त्यांनी मागणी, पंकजाताई म्हणाल्या...

Pankaja Munde And Pritam Munde: प्रीतम मुंडेंनी शेवगाव-पाथर्डीतून लढावे, निवडून आणू, अशी भावना भाजपामधील काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. ...

जयसिंगरावांची हॅटट्रिक, तर केशरकाकू अन् प्रीतम मुंडेंची हुकली; बीडचे आतापर्यंतचे खासदार... - Marathi News | In Beed Jaisingrao Gaikwad's hat-trick as MP; So Kesharkaku Kshirsagar and Pritam Munde missed out | Latest beed News at Lokmat.com

बीड :जयसिंगरावांची हॅटट्रिक, तर केशरकाकू अन् प्रीतम मुंडेंची हुकली; बीडचे आतापर्यंतचे खासदार...

लोकसभा निवडणूक : गोपीनाथराव मुंडे हे देखील सलग दोनवेळा झाले खासदार ...

खासदारकी गेल्यानंतर पुढील प्लॅन काय?; प्रीतम मुंडेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | What is the next plan after leaving MP in election?; Pritam Munde said clearly | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :खासदारकी गेल्यानंतर पुढील प्लॅन काय?; प्रीतम मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

निवडणूक आोयगाच्या घोषणेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही भाजपाने संधी दिली आहे. ...

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती - Marathi News | BJP MP Pritam Munde suddenly feel unconscious in the running program | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या. ...

बीडमध्ये महायुतीच्या मेळाव्यात वाद; बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने प्रीतम मुंडे संतापल्या... - Marathi News | Pritam Munde News: Photo of Gopinath Munde missing from Mahayuti gathering in Beed; Pritam Munde is angry | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये महायुतीच्या मेळाव्यात वाद; बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने प्रीतम मुंडे संतापल्या...

Beed Politics News: बीडमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडेचा फोटो नसल्याने मोठा वाद झाला. ...

'गोपीनाथराव मुंडे यांचे विचार शतायूषी झाले पाहिजे, असा संकल्प करा'; पंकजा मुंडे यांचे आवाहन - Marathi News | Resolve that the thought of Gopinathrao Munde should become a centenarian; Appeal by Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'गोपीनाथराव मुंडे यांचे विचार शतायूषी झाले पाहिजे, असा संकल्प करा'; पंकजा मुंडे यांचे आवाहन

गोपीनाथराव मुंडे यांचे विचार गावागावात पोहोचावे, गोपीनाथ गड डौलात उभा राहिला पाहिजे ...

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वच्छता, ब्लॅंकेट वाटप - Marathi News | Cleanliness, distribution of blankets in Vaidyanath temple area on the occasion of birth anniversary of public leader Gopinathrao Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वच्छता, ब्लॅंकेट वाटप

प्रभू वैद्यनाथाच्या विधिवत पूजेनंतर मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप केले. ...