लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
गोमंतक मराठा समाजाला ओबीसी दर्जा! मुख्यमंत्री सावंत यांचे आश्वासन - Marathi News | will give gomantak maratha community obc status cm pramod sawant assurance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतक मराठा समाजाला ओबीसी दर्जा! मुख्यमंत्री सावंत यांचे आश्वासन

केंद्र सरकारकडे करणार पाठपुरावा; कायदेशीर पडताळणीनंतर निर्णय ...

जनतेचे हेलपाटे थांबवा: मुख्यमंत्री, उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले - Marathi News | stop fooling people said cm pramod sawant to officials in high level meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेचे हेलपाटे थांबवा: मुख्यमंत्री, उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले

जनतेला सरकारी कार्यालयांमध्ये कालबद्ध सेवा मिळावी, यासाठी सावंत यांनी आता आणखी कडक भूमिका घेतली आहे. ...

युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री - Marathi News | youth should adopt country first concept said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री

साखळीत हर घर तिरंगा यात्रेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद ...

नेत्यांची तिरंगा यात्रा जोरात; जागृतीसाठी बाईक रॅली - Marathi News | tiranga yatra of bjp leaders in full swing in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेत्यांची तिरंगा यात्रा जोरात; जागृतीसाठी बाईक रॅली

काही भागांत खड्डेमय रस्त्यांचाही अनुभव ...

वायनाड घटनेने सर्वांचे डोळे उघडले! मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | wayanad incident opened everyone eyes said cm pramod sawant  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वायनाड घटनेने सर्वांचे डोळे उघडले! मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय ...

खबरदार, डोंगर फोडाल तर!; मुख्यमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | be careful if you break the mountain cm pramod sawant warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खबरदार, डोंगर फोडाल तर!; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

जिल्हाधिकाऱ्यांना महिती देण्याचे तलाठ्यांना आदेश ...

पर्वरी उड्डाणपूल येत्या दोन वर्षांत पूर्ण करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | porvorim flyover to be completed in next two years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरी उड्डाणपूल येत्या दोन वर्षांत पूर्ण करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खंवटेंच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक ...

"विद्यार्थ्यांना नेहमीच चपाती, मिक्स भाजी, पातळ भाजी का?"; विधानसभेत आमदाराचा सवाल - Marathi News | Why do students always have chapati, mix bhaji, thin bhaji goa MLA's question in the assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"विद्यार्थ्यांना नेहमीच चपाती, मिक्स भाजी, पातळ भाजी का?"; विधानसभेत आमदाराचा सवाल

गोव्याच्या विधानसभेत गाजला मध्यान्ह आहाराचा मुद्दा ...