लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राज्यात पंधरा नवे उद्योग मंजूर; १८९४ नोकऱ्या देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | fifteen new industries approved in the state 1894 jobs will be provided chief minister assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पंधरा नवे उद्योग मंजूर; १८९४ नोकऱ्या देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुक्तिदिन सोहळ्यात हुतात्म्यांना आदरांजली ...

...तर ७४ स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले नसते!: मुख्यमंत्री - Marathi News | then 74 freedom fighters would not have had to sacrifice their lives said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर ७४ स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले नसते!: मुख्यमंत्री

हुतात्म्यांच्या पहिल्या पिढीतील वारसदारांना १० लाख व गौरवपत्र प्रदान ...

मांडवीतील कॅसिनोंना अखेरची मुदतवाढ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांऐवजी सव्वादोन वर्षांची मुदत - Marathi News | last extension for casinos in mandovi said cm pramod sawant two and a half years instead of six months | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवीतील कॅसिनोंना अखेरची मुदतवाढ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांऐवजी सव्वादोन वर्षांची मुदत

कॅसिनोंना दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे दरवर्षी सरकारच्या तिजोरीत दरवर्षी किमान ४५० कोटी रुपयांचा महसूल जमा होत असतो. ...

गोव्यात होणार १७ हजार लखपती दीदी - Marathi News | there will be 17 thousand lakhpati didi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात होणार १७ हजार लखपती दीदी

आरडीएचे उद्दिष्ट : सेल्फ हेल्प ग्रुपसाठी राज्य सरकारला 'फ्लिपकार्ट' चे सहकार्य ...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला - Marathi News | Goa CM Pramod Sawant's wife files Rs 100 crore defamation case against Sanjay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला

Defamation Case Against Sanjay Singh : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्याविरोधात १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. ...

नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही; मंत्रिमंडळ फेररचना शक्य: मुख्यमंत्री - Marathi News | there is no question of leadership change cabinet reshuffle possible said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही; मंत्रिमंडळ फेररचना शक्य: मुख्यमंत्री

'भरती आयोग' मोडीत काढणार नाही ...

'स्वच्छ गोवा'साठी वर्षाला ३०० कोटी खर्च; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | 300 crores spent annually for clean goa cm pramod sawant informed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्वच्छ गोवा'साठी वर्षाला ३०० कोटी खर्च; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

पणजीत 'वाईल्ड गोवा' या पुस्तकाचे प्रकाशन ...

खुल्या जागेत मद्यपान केल्यास कारवाई: मुख्यमंत्री सावंत   - Marathi News | action will be taken against those who drink alcohol in open place said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खुल्या जागेत मद्यपान केल्यास कारवाई: मुख्यमंत्री सावंत  

साखळीत विकासाला चालना; कचरासमस्या स्थानिकांनी सहकार्य करावे ...