लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
होय, आता देश सर्वांनाच आपला वाटतोय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | yes now the country feel like everyone own said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :होय, आता देश सर्वांनाच आपला वाटतोय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

फोंडा येथील व्यावसायिक, विक्रेत्यांच्या विविध समस्या घेतल्या जाणून ...

मुख्यमंत्र्यांचा दक्षिण गोव्यात झंझावात; दिवसभर हजारो लोकांशी संवाद व गाठीभेटी - Marathi News | cm pramod sawant visit to south goa interacting and meeting thousands of people throughout the day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचा दक्षिण गोव्यात झंझावात; दिवसभर हजारो लोकांशी संवाद व गाठीभेटी

आयआयटी रिवणमध्येच होणार असल्याचा पुरुच्चार. ...

सत्तेच्या काळात काँग्रेसकडून फक्त घोटाळे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | only scam from congress during power criticised cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तेच्या काळात काँग्रेसकडून फक्त घोटाळे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

पंचवीस वर्षांत देश कसा हवा, यासाठी पंतप्रधानांनी मागवल्या सूचना. ...

मुख्यमंत्र्यांचे 'मिशन दक्षिण'; ८ ठिकाणी विविध कार्यक्रम, गाठीभेटी घेणार - Marathi News | cm pramod sawant mission south goa various programs and meetings will be held at 8 places | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचे 'मिशन दक्षिण'; ८ ठिकाणी विविध कार्यक्रम, गाठीभेटी घेणार

दक्षिण गोवा मतदारसंघ यावेळी काबीज करायचाच या ध्येयाने भाजपच्या प्रत्येक नेत्याने कंबर कसली आहे. ...

चिरे, रेती, खडी यांचे प्रक्रिया शुल्क वाढणार; मंत्रिमंडळ निर्णय  - Marathi News | processing fee of gravel sand and gravel will increase goa cabinet decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिरे, रेती, खडी यांचे प्रक्रिया शुल्क वाढणार; मंत्रिमंडळ निर्णय 

कैद व दंडाची रक्कमही वाढवली. ...

दाबोळी बंद नव्हे विस्तारणार: मुख्यमंत्री, विकसित भारत-विकसित गोवा अंतर्गत वास्कोमध्ये सभा - Marathi News | dabolim not to shut down but will expand said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी बंद नव्हे विस्तारणार: मुख्यमंत्री, विकसित भारत-विकसित गोवा अंतर्गत वास्कोमध्ये सभा

गोवा भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने 'विकसित भारत विकसित गोवा' अंतर्गत वास्को मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री सावंत बोलत होते. ...

धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची ११ रोजी पायाभरणी; आमदार राजेश फळदेसाईंची माहिती - Marathi News | Foundation laying of Dhauji-Gawandali overbridge on 11; Information about MLA Rajesh Phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची ११ रोजी पायाभरणी; आमदार राजेश फळदेसाईंची माहिती

मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानुसार ११ मार्च रोजी धावजी-गवंडाळी येथील रेल्वे ओव्हरब्रिजची पायाभरणी करण्यात येणार आहे. ...

पंतप्रधान मोदींमुळेच महिलाशक्तीचा सन्मान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | mahila shakti is honored because of pm modi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान मोदींमुळेच महिलाशक्तीचा सन्मान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

नारीशक्ती वंदन संमेलनाला साखळीत प्रतिसाद, स्वावलंबी बनवणार ...