लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
सांडपाणी नाल्यात सोडल्यास वीज-पाणी होणार बंद, मुख्यमंत्र्यांचा पणजीकरांना इशारा  - Marathi News | If sewage is left in the drain, electricity and water will be cut off, Chief Minister warns Panajikars  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांडपाणी नाल्यात सोडल्यास वीज-पाणी होणार बंद, मुख्यमंत्र्यांचा पणजीकरांना इशारा 

स्मार्ट सिटीची ९० टक्के कामं पूर्ण  ...

संघर्षावर मुख्यमंत्रीच तोडगा काढणार; सभापती तवडकर-मंत्री गावडे यांच्यातील वाद  - Marathi News | cm pramod sawant will solve the conflict between govind gawade and ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संघर्षावर मुख्यमंत्रीच तोडगा काढणार; सभापती तवडकर-मंत्री गावडे यांच्यातील वाद 

प्रदेशाध्यक्षांनीही घातले लक्ष ...

काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब  - Marathi News | big lead for congress in sasashti is impossible said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब 

पल्लवी धेंपे २५ हजार मतांनी जिंकतेय ...

गोविंद गावडे यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांमुळेच सुरक्षित - Marathi News | govind gawade ministership is safe only because of the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांमुळेच सुरक्षित

गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर कडक भाष्य केले. ...

नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज: मुख्यमंत्री  - Marathi News | emergency management ready to deal with natural calamities said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज: मुख्यमंत्री 

अलर्ट मिळविण्यासाठी 'सचेत' अॅप मोबाइलवर ठेवा ...

इंग्रजी माध्यम शाळांना परवानगी नाहीच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | english medium schools are not allowed said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंग्रजी माध्यम शाळांना परवानगी नाहीच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठी, कोकणी माध्यम बदलल्यास कारवाई ...

शाळा ४ ऐवजी ५ जूनला सुरु करा: गोवा फॉरवर्डची मागणी  - Marathi News | start schools on june 5 instead of 4 goa forward demands to cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळा ४ ऐवजी ५ जूनला सुरु करा: गोवा फॉरवर्डची मागणी 

शाळा ४ ऐवजी ५ किंवा ६ जूनला सुरु कराव्या, अशी मागणी गाेवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आली आहे. ...

चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | speed up the process of constructing chodan to salvador da mund bridge says goa chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

या जलमार्गावर सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांची गर्दी होत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. ...