लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
गोंयकारवादी दणका; मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, आणखी एका कंपनीची नोकर भरती थांबली - Marathi News | cm pramod sawant intervention recruitment of another company stopped in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोंयकारवादी दणका; मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, आणखी एका कंपनीची नोकर भरती थांबली

'सिप्ला' भरतीवर आक्षेप. ...

आप हा महिलाविरोधी पक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका - Marathi News | aap is an anti women party criticism of goa cm pramod sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप हा महिलाविरोधी पक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका

मालीवाल प्रकरणावरही भाष्य ...

प्रगतशील शेतकरी बना, उत्पन्न होईल दुप्पट: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | become a progressive farmer income will double said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रगतशील शेतकरी बना, उत्पन्न होईल दुप्पट: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजीत आंबा महोत्सव सुरु ...

१८० शिक्षकांची पदे भरणार, 'एससीईआरटी'ला स्वायत्त दर्जा देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | 180 teacher posts will be filled cm information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१८० शिक्षकांची पदे भरणार, 'एससीईआरटी'ला स्वायत्त दर्जा देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती 

दोन तास ही बैठक चालली. ...

पाच वर्षांत २५ हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे ध्येय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | aim to increase milk production by 25000 liters in five years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच वर्षांत २५ हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे ध्येय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमांचल डेअरीशी संबंधित शेतकऱ्यांची बैठक ...

'फी'च्या नावाखाली पैसे उकळणे बंद करा, लेखी तक्रार करा; कारवाई करू: मुख्यमंत्री - Marathi News | stop extorting money under the guise of fees complain in writing will take action said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'फी'च्या नावाखाली पैसे उकळणे बंद करा, लेखी तक्रार करा; कारवाई करू: मुख्यमंत्री

लेखी तक्रार आल्यास कोणाचीही गय न करता कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ...

लईराई जत्रोत्सव हा आनंद सोहळा: मुख्यमंत्री - Marathi News | lairai jatrotsav is a joyous occasion said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई जत्रोत्सव हा आनंद सोहळा: मुख्यमंत्री

सर्वांना सुखसमृद्धी लाभावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रार्थना केल्याचे सांगितले. ...

जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी - Marathi News | will solve the problems of jain society guaranteed by bjp dcm devendra fadnavis and cm pramod sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी

देवेंद्र फडणवीस डीसीएम आहेत याचा अर्थ ते डबल सीएम आहेत असे कौतुक आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी केले. ...