लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
व्यवसायिक ग्राहकांना वीज बिल वाढणार; सरकारची घोषणा - Marathi News | Electricity bill will increase for business customers; Goa Government announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्यवसायिक ग्राहकांना वीज बिल वाढणार; सरकारची घोषणा

पणजी : राज्यातील व्यवसायिक ग्राहकांना वीज बिल वाढविले जाणार आहे. आठ ते दहा पैसे प्रती युनीट या पद्धतीने वीज ... ...

म्हादईप्रश्नी जावडेकरांशी बोललोय, दोन दिवसांत उत्तर येईल - प्रमोद सावंत - Marathi News | I was talk with Prakash Javadekar on Mhadei river issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी जावडेकरांशी बोललोय, दोन दिवसांत उत्तर येईल - प्रमोद सावंत

म्हादई पाणीप्रश्नी मी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. ...

नाफ्तावाहू जहाजाला नायट्रोजनचा दैनिक पुरवठा, सुरक्षिततेसाठी उपाय - Marathi News | Daily supply of nitrogen to sail vessels, measures for safety in panji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाफ्तावाहू जहाजाला नायट्रोजनचा दैनिक पुरवठा, सुरक्षिततेसाठी उपाय

नाफ्तावाहू जहाजात कंटेनर असून कंटेनरमध्ये नाफ्ता आहे. जहाजाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना ...

म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट - Marathi News | Goa's all-party delegation to meet Environment Minister Prakash Javadekar on Mhadei question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट

म्हादईच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या ४ रोजी दिल्लीला नेण्याचे ठरले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्त्व करणार आहेत. ...

म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद; नंदकुमार कामत यांचा सदस्यपदाचा राजीनामा  - Marathi News | Differences in Mhadei rescue operation; Nandkumar Kamat resigns as member | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद; नंदकुमार कामत यांचा सदस्यपदाचा राजीनामा 

राज्याचे पाणी धोरण दीर्घकाळ प्रलंबित आहे. ...

जहाजातील नाफ्था हलविण्याचे काम लांबणीवर; नौदलाच्या मदतकार्यात अडथळे - Marathi News | The ship's naphtha moving Work delayed ; Barriers to Naval Assistance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जहाजातील नाफ्था हलविण्याचे काम लांबणीवर; नौदलाच्या मदतकार्यात अडथळे

दोनापॉलजवळ भरकटत येऊन लागलेल्या नाफ्थावाहू जहाजातील नाफ्था अन्य जहाजात हलविण्याच्या कामातील अडचणी वाढल्या आहेत. ...

‘क्यार’चा धोका टळला; वीज, पाण्याअभावी लोकांचे हाल - Marathi News | kyarr cyclone avoided; Electricity, water shortage | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘क्यार’चा धोका टळला; वीज, पाण्याअभावी लोकांचे हाल

गोव्यात अतिवृष्टीने हाहाकार; पूरपरिस्थितीची भीती ...

'म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व कमकुवत, तातडीने पंतप्रधानांना भेटा' - Marathi News | cm pramod sawants leadership is very weak in mhadei issue says rohan khaunte | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व कमकुवत, तातडीने पंतप्रधानांना भेटा'

अपक्ष आमदार व माजी मंत्री रोहन खंवटे ...