भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
मद्य व्यवसायिकांची प्रबळ लॉबीही सक्रिय झाली आहे व ही लॉबी आणि काही राजकारणी मद्यावरील ताजी करवाढ कर मागे घेतली जावी म्हणून सरकारवर दबाव आणू लागली आहे. ...
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील सर्व रुग्णांना चांगल्या सोयी पुरविल्या जातात. मात्र, गोव्याबाहेरील आरोग्य केंद्रात असे चित्र बघायला मिळणार नाही ...
मध्यान्ह आहार योजनेचे काम अक्षय पात्रकडे सोपविले जाणार नाही. ते काम राज्यातील महिलांकडे म्हणजेच स्वयंसहाय्य गटांकडेच असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले. ...