भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
Goa: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते. ...
Gas Cylinder Price: केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आल्याने सर्वसामान्यांना महागाईमधून थोडासा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून सिलेंडरच्या किमतीमध्ये २०० रुपयांनी घट करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राशेजारील ग ...