लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
२०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार: मुख्यमंत्री - Marathi News | 200 crore training center to be set up said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार: मुख्यमंत्री

नीती आयोगाच्या कार्यशाळेत भाष्य. ...

आता दसऱ्यापासून 'स्वयंपूर्ण ई-बाजार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | now self sufficient e market from dussehra said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता दसऱ्यापासून 'स्वयंपूर्ण ई-बाजार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

स्वयंसाहाय्य गटांना बाजारपेठ मिळवून देणार ...

गोव्यात विश्वकर्मा योजनेचा सर्व १८ प्रकारच्या व्यावसायिकांना मिळणार लाभ: मुख्यमंत्री - Marathi News | all 18 types of professionals will benefit from vishwakarma yojana in goa said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विश्वकर्मा योजनेचा सर्व १८ प्रकारच्या व्यावसायिकांना मिळणार लाभ: मुख्यमंत्री

प्रारंभी एक लाख आणि वर्षभरानंतर दोन लाख रुपये अल्पव्याजी कर्ज, मोफत प्रशिक्षणाची सोय. ...

पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांची संधी: मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास - Marathi News | opportunity of 2 lakh jobs in tourism sector claims chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांची संधी: मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास

गाेवा हे पर्यटन राज्य असल्याने या क्षेत्रात खूप संधी आहे. ...

मुख्यमंत्री चमकले! JDS ने NDA ला पाठिंबा देण्यात प्रमोद सावंतांचे मोठे योगदान - Marathi News | jds supporting nda and cm pramod sawant contribution | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री चमकले! JDS ने NDA ला पाठिंबा देण्यात प्रमोद सावंतांचे मोठे योगदान

कुमारस्वामी यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्यास तयार झाला. या प्रक्रियेत गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी देखील आपले योगदान दिले हे मान्य करावे लागेल. ...

'साखळी'ला आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | efforts to make sakhali ideal said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'साखळी'ला आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

विविध प्रकल्पांमधून मतदारसंघाच्या चौफेर विकासाला चालना ...

टॅक्सी ॲपमध्ये सहभागी व्हा विविध योजनांचा लाभ घ्या; गोवा टॅक्सीचालकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | joined taxi app avail various schemes chief minister pramod sawant appeal to goa taxi drivers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सी ॲपमध्ये सहभागी व्हा विविध योजनांचा लाभ घ्या; गोवा टॅक्सीचालकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोवा टॅक्सी ॲपचे उद्घाटन. ...

गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | Panchayats should take the initiative to make villages self-sufficient; Appeal of Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

साळगाव मतदार संघातील रेयश मागूश पंचायतीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...