लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

आणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Elgher's leaders are arrested for the Emergency, Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...

सरकारला देशात दंगली घडवायच्यात; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Government wants to start riots in country says Prakash ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारला देशात दंगली घडवायच्यात; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

हे सरकार किती स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आहे ते लवकरच उघड करेन. ...

शरद पवार उद्योजकांचे नेते  :  प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Sharad Pawar businessman leader : Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार उद्योजकांचे नेते  :  प्रकाश आंबेडकर 

सरकारबाबत टोकाची भूमिका घ्या, मात्र शेतमालाची नासाडी करु नका असे वक्तव्य पवार यांनी केले आहे. ...

भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत  - Marathi News | Prakash Ambedkar strikes government on Bhandara-Gondia election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत 

निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रण यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

मला देश ओळखतो, प्रकाश आंबेडकरांनी ओळखण्याची गरज नाही, रामदास आठवलेंचं टीकास्त्र - Marathi News | Ramdas Athavale Criticized Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला देश ओळखतो, प्रकाश आंबेडकरांनी ओळखण्याची गरज नाही, रामदास आठवलेंचं टीकास्त्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP will do anything for power - Prakash Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर

मनमोहनसिंगच करू शकतात मोदींचा मुकाबला ! ...

भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष - आंबेडकर - Marathi News | The party that goes to any level for BJP power - Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष - आंबेडकर

लहान पक्ष महत्त्वाचे; सोबत घेतल्यास काँग्रेसची सत्ता ...

भाजप-राष्ट्रवादीने नाना पटोलेंचे राजकारण संपविले - Marathi News | BJP-NCP ended the politics of Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप-राष्ट्रवादीने नाना पटोलेंचे राजकारण संपविले

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. ...