लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करावी : ॲड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | The Chief Minister should visit the flood affected areas and announce immediate help: Adv. Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करावी : ॲड. प्रकाश आंबेडकर

राज्यात परतीच्या पावसाने पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ...

पुरोगामी महाराष्ट्र सरकार आता प्रतिगामी व्हायला लागले आहे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Progressive Maharashtra government is now becoming reactionary - Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुरोगामी महाराष्ट्र सरकार आता प्रतिगामी व्हायला लागले आहे - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

"केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र सरकार बंडखोरीच्या भूमिकेत; राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता" - Marathi News | "Maharashtra government in rebellion against central; President's rule likely" Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र सरकार बंडखोरीच्या भूमिकेत; राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता"

Prakash Ambedkar, Mahavikas Aghadi News: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत; केंद्र-राज्यात शह-काटशह ...

'... म्हणून बिहार निवडणुकीनंतर, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल' - Marathi News | 'After Bihar elections, Maharashtra will have presidential rule before December', prakash amebdkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... म्हणून बिहार निवडणुकीनंतर, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल'

केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असे भाकीत एड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे ...

Hathras Case : प्रकाश आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; म्हणाले - सीबीआय तपासावर विश्वास नाही - Marathi News | Hathras case Prakash Ambedkar reached the home of the victim family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Case : प्रकाश आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; म्हणाले - सीबीआय तपासावर विश्वास नाही

पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. (Prakash Ambedkar) ...

"आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही" - Marathi News | We consider only three as kings, said president of the deprived Bahujan Aghadi Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही"

ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. ...

एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका - Marathi News | prakash ambedkar slams mp udayan raje bhosale and sambhaji raje chhatrapati | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका

१० ऑक्टोबरला त्यांनी पुकारलेल्या बंदला आमचा पाठिंबा आहे. मात्र काही संघटना मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेत असल्याचेही ते म्हणाले. ...

“प्रकाश आंबेडकरांनी कधीही जय भीम म्हटलं नाही, ते बाबासाहेबांचे नातू आहेत का? हा प्रश्न पडतो” - Marathi News | Udayanraje Bhosale Supporters Aggresive against Prakash Ambedkar Controversial Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“प्रकाश आंबेडकरांनी कधीही जय भीम म्हटलं नाही, ते बाबासाहेबांचे नातू आहेत का? हा प्रश्न पडतो”

Prakash Ambedkar, Udayanraje bhosale News: याबाबत सातारा जिल्हा परिषदचे माजी सदस्य संदीप शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांवर घणाघाती टीका केली आहे. ...