लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रभास

प्रभास, मराठी बातम्या

Prabhas, Latest Marathi News

पूजा आणि प्रभासची जमणार जोडी - Marathi News | Pooja and Prabhas will be seen together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा आणि प्रभासची जमणार जोडी

प्रभाससोबत काम करण्यास उत्सुक आहे. श्रद्धानंतर प्रभाससोबत स्क्रिन पूजा हेगडे शेअर करणार आहे.पूजा हेगडे तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध चेहरा आहे. ...

‘बाहुबली’ प्रभासच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळू शकते ‘हे’ मोठ्ठे सरप्राईज! - Marathi News | baahubali actor prabhas to make wedding announcement on his birthday 23 october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाहुबली’ प्रभासच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळू शकते ‘हे’ मोठ्ठे सरप्राईज!

‘बाहुबली’ सीरिजनंतर साऊथ सुपरस्टार प्रभास सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. देशभरातील तरूणी तर या ‘मोस्ट एलिजेबल बॅचलर’वर अक्षरश: फिदा आहेत.  ...

पुन्हा एकदा हुकला ‘बाहुबली’ स्टार प्रभासचा बॉलिवूड डेब्यू! ‘साहो’नंतर साईन केला हा चित्रपट!! - Marathi News | prabhas seems not willing debut bollywood signed another tollywood film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा हुकला ‘बाहुबली’ स्टार प्रभासचा बॉलिवूड डेब्यू! ‘साहो’नंतर साईन केला हा चित्रपट!!

‘बाहुबली’ सीरिजनंतर साऊथ सुपरस्टार प्रभास सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. स्वभावाने अतिशय लाजऱ्याबुज-या प्रभासचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. हेच कारण आहे की, हिंदी चित्रपटांचे चाहतेही प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. ...

भन्साळींनी ‘बाहुबली’ला दिली होती ‘पद्मावत’ची आॅफर; पण प्रभासने दिला होता नकार!! - Marathi News | bahubali actor prabhas was offered with the important role in padmaavat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींनी ‘बाहुबली’ला दिली होती ‘पद्मावत’ची आॅफर; पण प्रभासने दिला होता नकार!!

‘बाहुबली’ या चित्रपटाने अभिनेता प्रभासला कधी नव्हे इतकी लोकप्रीयता मिळवून दिली. याच प्रभासला यावर्षातील एक ब्लॉकबस्टर चित्रपट आॅफर केला गेला होता. ...