ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
प्रभास, मराठी बातम्या FOLLOW Prabhas, Latest Marathi News
कॉफी विथ करणच्या या आगामी भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले आहे. करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रभास, राणा आणि राजामौली यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून याविषयी सांगितले आहे. ...
'बाहुबली' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे प्रभासला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. ...
सुपरस्टार अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर 2.0 या सिनेमाच्या रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहतायते. या सिनेमाच्या ट्रेलर आऊट झाल्यापासून फॅन्सची एक्साइटमेंट आणखी वाढली आहे ...
अलीकडे प्रभास ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस एस राजमौली यांचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये दिसला. पण या इव्हेंटमध्ये प्रभासचा बदललेला लूक पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
आता ‘साहो’चा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिनेता नील नितीन मुकेश याने आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ...
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासही बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. ...
‘साहो’च्या मेकर्सनी चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ जारी केला आहे. आज प्रभासच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर हा व्हिडिओ जारी करण्यात आला. ...
‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे लोकप्रियतेचे अत्त्युच्च शिखर गाठणारा अभिनेता प्रभास याचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. ...