लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रभास

प्रभास, मराठी बातम्या

Prabhas, Latest Marathi News

प्रभासच्या चाहत्यांनो, या तारखेला येणार ‘शेड्स ऑफ साहो 2’ !! - Marathi News | Prabhas film saaho, Makers are all set to unveil Shades of Saaho 2 on THIS date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या चाहत्यांनो, या तारखेला येणार ‘शेड्स ऑफ साहो 2’ !!

साऊथ सुपरस्टार प्रभास याच्या ‘साहो’ या आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता ‘साहो’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. ...

'साहो'साठी श्रद्धा आणि प्रभासने एकमेकांना अशी केली मदत - Marathi News | shraddha kapoor share will screen with prabhas in saaho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साहो'साठी श्रद्धा आणि प्रभासने एकमेकांना अशी केली मदत

प्रभास सध्या त्याचा आगामी अॅक्शन सिनेमा साहोला घेऊन चर्चेत आहे.‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे.  या सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर साऊथमध्ये डेब्यू करतेय ...

प्रभासला अॅक्टींग व्यतिरिक्त आहे 'या' गोष्टीचेही वेड,जाणून घ्या त्याच्या लग्जरीस आवडी-निवडीविषयी - Marathi News | Prabhas is in Addition to acting, the craze for the 'this' thing, know about his luxury choice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासला अॅक्टींग व्यतिरिक्त आहे 'या' गोष्टीचेही वेड,जाणून घ्या त्याच्या लग्जरीस आवडी-निवडीविषयी

प्रभासने 2002 मध्ये 'ईश्वर' चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. त्याने 'राघवेंद्र' (2003), 'वर्षम' (2004), 'चक्रम' (2005), 'योगी' (2007), 'एक निरंजन' (2009), 'रेबेल' (2012) 'बाहुबली : द बिगनिंग' (2015) और बाहुबली : द कन्क्लूजन सारख्या चित्रपटांमध्ये ...

कन्फर्म! प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म - Marathi News |  Confirming the marriage of Prabhas, the family members gave their information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म

बाहुबली सिनेमानंतर अभिनेता प्रभास रातोरात स्टार झाला. ‘बाहुबली-२’मध्ये त्याच्या अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीचे नाव त्याच्याशी नेहमीच जोडले जाते. ...

बियॉन्सेच्या तालावर थिरकणार ‘बाहुबली’ प्रभास!! - Marathi News | prabhas will perform on beyonces musical number for saaho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बियॉन्सेच्या तालावर थिरकणार ‘बाहुबली’ प्रभास!!

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या प्रभासच्या दोन्ही चित्रपटांना इतके यश मिळाले की, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अगदी रेकॉर्डबे्रक कमाई केली. या दोन्ही चित्रपटानंतर चाहते प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत. ...

श्रद्धा कपूरने साऊथच्या 'या' सुपरस्टारला पाठवले तिळाचे लाडू, वाचा सविस्तर - Marathi News | Shraddha kapoor Send Tilgul Ladu To Actor Prabhas On The Occasion Of Makar sankranti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने साऊथच्या 'या' सुपरस्टारला पाठवले तिळाचे लाडू, वाचा सविस्तर

श्रद्धा कपूर सध्या छिछोरा आणि साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रद्धाला मुंबई ते हैदराबाद ट्रॅव्हल करावं लागतं.  मात्र मकर संक्रातीचा सण साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन मुंबईत आली आहे.   ...

'साहो'च्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये पोहचली श्रद्धा कपूर, मात्र यावेळी तिच्यासोबत दिसला नवा व्यक्ती - Marathi News | Shraddha Kapoor arrived in Hyderabad for shooting Saho, but a new person appeared with her at this time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साहो'च्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये पोहचली श्रद्धा कपूर, मात्र यावेळी तिच्यासोबत दिसला नवा व्यक्ती

श्रद्धा कपूर आपल्या आगामी बिग बजेट चित्रपट 'साहो'मधील अॅक्शन सीक्वन्सच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला रवाना झाली आहे. या चित्रपटात ती प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!! - Marathi News | Koffee with Karan: Prabhas FINALLY opens up on his relationship with Anushka Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!!

होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली. ...