लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रभादेवी

प्रभादेवी

Prabhadevi, Latest Marathi News

अटल सेतू थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार! प्रभादेवी रेल्वे स्थानकावर ३ हजार मेट्रिक टनाचा पूल - Marathi News | A 3,000 metric ton bridge will be built at Prabhadevi railway station, work on the Worli-Shivadi route will begin soon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतू थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार! प्रभादेवी रेल्वे स्थानकावर ३ हजार मेट्रिक टनाचा पूल

डॉ. आंबेडकर रस्ता ते प्रभादेवी येथील सेनापती बापट मार्गादरम्यान जगन्नाथ भातणकर मार्ग या कामासाठी १२ महिन्यांसाठी बंद केला जाईल. ...

मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या - Marathi News | Police constable's son commits suicide in Mumbai, shoots himself with father's service revolver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसातील एका हवालदाराच्या मुलाने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. ...

प्रभादेवीत सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला पडले भगदाड, कार अडकली; कामावर प्रश्नचिन्ह! - Marathi News | Car Gets Trapped As Road Caves In Near Siddhivinayak Temple In Prabhadevi Watch Video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवीत सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला पडले भगदाड, कार अडकली; कामावर प्रश्नचिन्ह!

मुंबईत प्रभादेवी येथे सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला आज सकाळी भगदाड पडलं. ...

जय गणेश! सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीसाठी खास व्यवस्था, मोफत बससेवा - Marathi News | Mumbai: Special arrangement for devotees at Prabhadevi Siddhivinayak Temple on the occasion of Angaraki | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय गणेश! सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीसाठी खास व्यवस्था, मोफत बससेवा

Mumbai News: येत्या मंगळवारच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेताना भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासा तर्फे देण्यात आली. ...

वरळी-शिवडी मार्गिकेतील प्रभादेवी पुलाचा तिढा सुटणार; सुधारित आराखडा मनपाकडे सादर - Marathi News | in mumbai prabhadevi bridge on worli and shivadi road will be eracted the revised plan is submitted to the municipality for approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी-शिवडी मार्गिकेतील प्रभादेवी पुलाचा तिढा सुटणार; सुधारित आराखडा मनपाकडे सादर

वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...

प्रभादेवीत १८ लाखांची विदेशी दारू जप्त, दोघांना अटक!  - Marathi News | Foreign liquor worth 18 lakh seized in Prabhadevi, two arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवीत १८ लाखांची विदेशी दारू जप्त, दोघांना अटक! 

परराज्यातून आणलेल्या एक ना अनेक महागड्या विदेशी दारूचा साठा प्रभादेवीत जप्त करण्यात आला. ...

Mumbai Siddhivinayak Temple: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर १४ ते १८ डिसेंबर दरम्यान राहणार बंद - Marathi News | Mumbai Siddhivinayak Temple to be closed from 14 to 18 December 2022 here is the why reason behind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर १४ ते १८ डिसेंबर दरम्यान राहणार बंद

५ दिवस मंदिर बंद का? १९ डिसेंबरला कधी मिळणार दर्शन? वाचा सविस्तर... ...

प्रभादेवीच्या नवविवाहित प्रफुल्ल गावडेने जपली सामाजिक बांधिलकी; आहेरच्या रकमेतून फुटपाथवरील गरीबांना धान्याचे दान - Marathi News | Prabhadevi Praful Gawade donate ration to 60 needy people, used all money which he receive in his marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवीच्या नवविवाहित प्रफुल्ल गावडेने जपली सामाजिक बांधिलकी; आहेरच्या रकमेतून फुटपाथवरील गरीबांना धान्याचे दान

गेले 50 दिवस प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून गरीब-गरजूंच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून प्रफुल्ल गावडे धडपडत होता. अन्नदान करत होता. कितीही अन्नदान केलं तरी ते कमीच होतं. ...