पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
काशिनाथ वाघमारे सोलापूर : वाढती धावपळ, लांब अंतर, वेळखाऊ, प्रवास खर्च आणि सेवेतील त्रुटी या साºया गोष्टींवर मात करणाºया ‘पोस्ट पेमेंट बँके’चा देशभरात १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे़ सोलापूर जिल्ह्यात मुख्य पोस्ट कार्यालय, बार्शी तालुक्यात गौडगाव, भ ...
भारत संचार निगम लिमिटेड आणि पोस्टाच्या आरएमएस खात्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी वर्गाची ही पगारदार पतसंस्था असून, तिचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे. ...
सिव्हिल लाईन्स परिसरातील जनरल पोस्ट आॅफिसची(जीपीओ)इमारत शासनमान्य सूचीनुसार ग्रेड-१ चे स्थळ आहे. असे असूनही या परिसरात संबंधित प्रशासनाने केलेले तात्पुरते बांधकाम तातडीने पाडण्याचे निर्देश नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने मंगळवारी महापालिकेच्या नवीन प् ...