lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा सावंत

पूजा सावंत

Pooja sawant, Latest Marathi News

लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने एकमेकांसाठी घेतले हटके उखाणे - Marathi News | Pooja Sawant And Siddhesh Chavan Took Special Ukhana After Marriage Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने एकमेकांसाठी घेतले हटके उखाणे

लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी एकमेकांसाठी हटके उखाणे घेतले. ...

पूजा सावंतचा ग्रँड विवाहसोहळा, Photos पाहून नेटकरी म्हणाले, 'मन धागा धागा जोडते नवा!' - Marathi News | Marathi actress Pooja Sawant wedding album married to siddhesh chavhan grand wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतचा ग्रँड विवाहसोहळा, Photos पाहून नेटकरी म्हणाले, 'मन धागा धागा जोडते नवा!'

पूजा सावंतच्या लग्नाचे 'कलरफुल' Photos ...

सावंतांची लेक झाली चव्हाणांची सून; दणक्यात पार पडला पूजा-सिद्धेशचा लग्नसोहळा - Marathi News | marathi actress pooja sawant and-siddhesh-chavan-wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावंतांची लेक झाली चव्हाणांची सून; दणक्यात पार पडला पूजा-सिद्धेशचा लग्नसोहळा

Pooja sawant: मोठ्या दणक्यात पूजाचं लग्न झालं असून तिचा लग्नातील लूक सध्या तुफान चर्चेत येत आहे. ...

Video : सासरी मिळू दे तुला माहेराची माया! पूजाच्या हळदी समारंभात बहीण भावुक - Marathi News | pooja sawant wedding actress got emotional in haldi with sister video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सासरी मिळू दे तुला माहेराची माया! पूजाच्या हळदी समारंभात बहीण भावुक

Pooja Sawant Wedding : पूजाच्या हळदीला बहीण भावुक, अभिनेत्रीच्याही डोळ्यांत आलं पाणी ...

पूजा सावंतचा लग्नातील पहिला लूक आला समोर; बहिणीने शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | marathi actress pooja sawant wedding first bridal look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतचा लग्नातील पहिला लूक आला समोर; बहिणीने शेअर केला खास व्हिडीओ

Pooja sawant: पूजाने लग्नासाठी खास साडी आणि त्यावर हेवी ज्युलरी परिधान केली आहे. त्यामुळे तिचा लूक प्रचंड खुलून आला आहे. ...

रंग माळीयेला..!! पूजा सावंतच्या हातावर सजली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो - Marathi News | Pooja Sawant's mehendi ceremony photos goes viral, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रंग माळीयेला..!! पूजा सावंतच्या हातावर सजली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो

Pooja Sawant : प्रथमेश परब, शिवानी सुर्वे, तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके यांच्यानंतर आता अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

प्रिती झिंटाच्या गाण्यावर पूजाने केला जबरदस्त डान्स; हळदी सोहळ्यात 'Bumro'वर धरला ताल - Marathi News | Marathi actress pooja sawant haldi function Bumro Bumro song dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती झिंटाच्या गाण्यावर पूजाने केला जबरदस्त डान्स; हळदी सोहळ्यात 'Bumro'वर धरला ताल

Pooja sawant: पूजाचा लग्नापूर्वीचा प्रत्येक सोहळा आणि कार्यक्रम चांगलाच गाजताना दिसत आहे. या सोहळ्यांमधील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. ...

हळद लागली, उद्या पडणार अक्षता; चव्हाणांच्या घरची सून होणार पूजा सावंत! - Marathi News | marathi actress Pooja Sawant getting married tomorrow with Siddhesh Chavhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळद लागली, उद्या पडणार अक्षता; चव्हाणांच्या घरची सून होणार पूजा सावंत!

पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच तिच्या सिद्धेश चव्हणासोबत फोटो शेअर करत तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनचा खुलासा केला होता. ...