लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त - Marathi News |  The farmer suffering from Pollution of Jowke Wani Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे. ...

Navratri 2018: ठाण्यात आज, उद्या रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी - Marathi News | Permission for loudspeakers on 16 and 17 october in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Navratri 2018: ठाण्यात आज, उद्या रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

नवरात्र व दसऱ्यानिमित्त ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा ठाणे जिल्ह्यात वापर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. ...

तारापूर एमआयडीसीत चिमण्यांचा बळी - Marathi News | death of sparrows in Tarapur MIDC | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर एमआयडीसीत चिमण्यांचा बळी

समाज कंटकानी पुरावे केले नष्ट : प्रदूषण नियंत्रणने फक्त पाण्याचे नमुने गोळा केले ...

प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना नोटीस - Marathi News | Notice to three companies for pollution | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना नोटीस

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया टेमघर नाल्यातील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी ... ...

गोव्याच्या नद्या दूषित का?  - Marathi News | Pollution in Goa's rivers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या नद्या दूषित का? 

गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे. ...

गंगा स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेल्या जी. डी. अग्रवाल यांचं 111 व्या दिवशी निधन - Marathi News | Environmentalist GD Agarwal dead at the age of 86 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगा स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेल्या जी. डी. अग्रवाल यांचं 111 व्या दिवशी निधन

अग्रवाल यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं. ...

नागपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई  - Marathi News | Striking action of Maharashtra Pollution Control Board in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभाग प्रमुख आणि मुंबई मुख्यालयाचे सचिव (तांत्रिक) पी.के. मिराशे यांच्या नेतृत्वाखाली ८ आॅक्टोबरला मॉ उमिया औद्योगिक वसाहत, कापसी (खुर्द) येथील प्लॉट नं. ६८ येथील महादेव पॉलिमर या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ...

मांडवी-जुवारीसह गोव्यातील दहा नद्या प्रदूषित - Marathi News | 10 rivers of Goa polluted with Mandvi-Zuvari | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवी-जुवारीसह गोव्यातील दहा नद्या प्रदूषित

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल : त्वरित उपाययोजना हाती घेण्याचा आदेश ...