दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Politics, Latest Marathi News
Prashant Kishor : जन सुराजचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक (२०२५) पूर्वी अनेक मोठे दावे केले होते. ...
Bangladesh Politics: युनूस यांच्या मंत्रिमंडळातील खलीलूर या एकमेव नेत्याला नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. यामागचा हेतु काय, जाणून घेऊया. ...
आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला. विलिनीकरणावर बोलून नये म्हणून आमदारांना धमकावले, असा दावा त्यांनी केला आहे ...
सध्या भंडारी समाजात समाजबांधवांचे दोन तीन गट आहेत. दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. समाजात एकी व्हावी म्हणून माजी आमदार दामू नाईक यांनी पुढाकार घेतला. ...
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काँग्रेसचे ३, भाजपचे २ असे ५ कार्यकर्ते, २ पोलीस कर्मचारी आणि २ पत्रकार देखील जखमी झाले ...
Bangladesh Politics Sheikh Hasina: शेख हसीना यांच्यावर बांगलादेशात विविध खटले सुरु असून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ...
राज्याचे वन मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. नाईकांनी शिंदेंना घेरताच आमदार निलेश राणे यांनी तक्रारी आणि प्रश्नांचा पाढा वाचत पलटवार केला. ...
मुंबई महापालिकेत उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाल्यापासून मनसेचे नेते संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध संदीप देशपांडे असे राजकीय शीतयुद्धही दिसू लागले आहे. ...