लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

युतीचे ठरले? TVKला उपमुख्यमंत्री पदासह ८० जागा; विजय यांच्या पक्षाला BJPने दिली मोठी ऑफर! - Marathi News | tamilnadu assembly election 2026 bjp give vijay tvk deputy cm and 80 seats offer for alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युतीचे ठरले? TVKला उपमुख्यमंत्री पदासह ८० जागा; विजय यांच्या पक्षाला BJPने दिली मोठी ऑफर!

TVK Vijay To Be Alliance With BJP: भाजपा वेगवेगळ्या माध्यमातून विजय यांच्याशी युतीसाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. ...

"अरे, कुठे चाललात... कार्यक्रम बंद करू का?" भरसभेत महिलांवर संतापले नितीश कुमार - Marathi News | Nitish Kumar begusarai speech women leaving rally cm reaction samriddhi yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरे, कुठे चाललात... कार्यक्रम बंद करू का?" भरसभेत महिलांवर संतापले नितीश कुमार

Nitish Kumar : नितीश कुमार हे अनेकदा त्यांच्या विधानांमुळे आणि खास शैलीमुळे चर्चेत असतात ...

महेंद्र थोरवेंवर ६५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; आरोपानंतर खा. सुनील तटकरे यांची सत्र न्यायालयात धाव   - Marathi News | Mahendra Thorve faces defamation claim of Rs 65 crore Sunil Tatkare moves sessions court after allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महेंद्र थोरवेंवर ६५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; आरोपानंतर खा. सुनील तटकरे यांची सत्र न्यायालयात धाव  

खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती शिवसैनिक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबरला हत्या झाली होती. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ...

Rahul Gandhi : "राहुल गांधी स्वतःला कायदा आणि संविधानापेक्षा मोठे समजतात का?"; भाजपाचा खोचक सवाल - Marathi News | lpg protest Rahul Gandhi BJP cries democracy insult mental imbalance claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी स्वतःला कायदा आणि संविधानापेक्षा मोठे समजतात का?"; भाजपाचा खोचक सवाल

BJP And Rahul Gandhi : चहा-बिस्किट खातानाचे राहुल गांधींचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

"बंगालमध्ये हिंदूंना अल्पसंख्यक बनवलं जात आहे, आता..."; पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर थेट हल्ला - Marathi News | Hindus are being made a minority in Bengal PM Modi direct attack on Mamata government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगालमध्ये हिंदूंना अल्पसंख्यक बनवलं जात आहे, आता..."; पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर थेट हल्ला

"आता या 'निर्मम' सरकारचा अंत निश्चित असून बंगालमधून महाजंगलराजचा खात्मा निश्चित आहे..." ...

Narendra Modi : "TMC सरकार जाण्याचा काउंटडाऊन सुरू..."; कोलकात्यात मोदी कडाडले, ममता बॅनर्जींवरही टीका - Marathi News | after assam modi mission in west bengal Narendra Modi kolkata rally against cm mamata banerjee tmc government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"TMC सरकार जाण्याचा काउंटडाऊन सुरू..."; कोलकात्यात मोदी कडाडले, ममता बॅनर्जींवर टीका

Narendra Modi And Mamata Banerjee : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यात कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राऊंडवर जनतेला संबोधित केलं. ...

"टीएमसीच्या कुण्याही अत्याचाऱ्याला सोडणार नाही, एकाएकाचा हिशोब चुकता करू...!"; कोलकात्यात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल - Marathi News | No TMC member will spare the atrocities, we will settle accounts with each other Prime Minister Modi's attack in Kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टीएमसीच्या कुण्याही अत्याचाऱ्याला सोडणार नाही, एकाएकाचा हिशोब चुकता करू...!"; कोलकात्यात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर थेट शब्दांत हल्ला चढवला. ...

२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार - Marathi News | Injured while wrestling 29 years ago; Now undergoing surgery, MP Muralidhar Mohol will take a month's rest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार

अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क, यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पण आहे या सगळ्याचं काय? यासाठी लवकरच सेवेत रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ...