लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Akhilesh Yadav : "दीदींनी ED ला हरवलं, भाजपालाही हरवतील"; ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अखिलेश यादव मैदानात - Marathi News | west bengal assembly elections 2026 Akhilesh Yadav and Mamata Banerjee meeting targets bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीदींनी ED ला हरवलं, भाजपालाही हरवतील"; ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अखिलेश यादव मैदानात

Akhilesh Yadav And Mamata Banerjee : अखिलेश यादव यांनी हावडा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ...

"असे ५६ गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे...", शीतल म्हात्रेंचा थेट महिला आणि टक्केवारीवर बोट ठेवत इशारा - Marathi News | "Even if 56 Ganesh Naiks come together, Shinde...", Sheetal Mhatre warns, pointing directly at women and percentage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"असे ५६ गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे...", शीतल म्हात्रेंचा थेट महिला आणि टक्केवारीवर बोट ठेवत इशारा

Eknath Shinde vs Ganesh Naik: भाजपाचे नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष महापालिका निवडणुकीनंतरही वाढतानाच दिसत आहे. नाईकांनी शिंदेंना पुन्हा लक्ष्य केल्यानंतर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे ...

Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले.. - Marathi News | As soon as she joined the BJP Swati Kori accused Minister Hasan Mushrif; Chandrakant Patil took a dig at Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले..

गडहिंग्लजला माजी नगराध्यक्षा कोरींसह जनता दल कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश ...

“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल - Marathi News | bjp minister girish mahajan said dr babasaheb ambedkar name may have been left out unintentionally but why all this now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल

Girish Mahajan News: मला खूप वाईट वाटले. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. आता अनवधानाने राहिले असेल नाव घेणे, पण एवढे कशासाठी? अशी प्रश्न गिरीश महाजन यांनी केला. ...

असे म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल; मुरलीधर मोहोळ यांचा इशारा - Marathi News | Those who dare to say this will be answered in their own language; warns Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असे म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल; मुरलीधर मोहोळ यांचा इशारा

“महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणाचीही हिंमत नाही,” असे मोहोळ यांनी ठामपणे सांगितले आहे. ...

महात्मा फुलेंबाबत केलेले वक्तव्य आमच्यासाठी त्रासदायक; 'कोश्यारी यांना पद्मभूषण' या घोषणेवर सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | Statements made about Mahatma Phule are disturbing to us; Sule's reaction to the announcement of 'Padma Bhushan for Koshyari' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुलेंबाबत केलेले वक्तव्य आमच्यासाठी त्रासदायक; 'कोश्यारी यांना पद्मभूषण' या घोषणेवर सुळेंची प्रतिक्रिया

कोश्यारी यांनी ते राज्यपाल असताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे ...

"शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह; बदमाश आणि ###खोर"; संभाजी भिंडेंचं वादग्रस्त विधान, नव्या वादा फुटले तोंड - Marathi News | "Sharad Pawar is a traitor; a crook and a casteist ###khor"; Sambhaji Bhinde's controversial statement again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह; बदमाश आणि ###खोर"; संभाजी भिंडेंचं वादग्रस्त विधान, नव्या वादा फुटले तोंड

Sambhaji Bhide Statement on Sharad Pawar: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शरद पवार यांना देशद्रोही म्हणत वादग्रस्त विधान केले आहे. ...

बंगालमध्ये राजकारण तापलं! "भाजपाला मत देणाऱ्यांचं..."; टीएमसी नेत्याची जाहीर धमकी - Marathi News | west bengal elections tmc threat culture dominates bankura politics ahead of polls bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये राजकारण तापलं! "भाजपाला मत देणाऱ्यांचं..."; टीएमसी नेत्याची जाहीर धमकी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापलं आहे. ...