आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Akola Municipal Election: अकोला महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष मतांचे गणित जुळवताना दिसत आहे. काँग्रेस वंचितला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे, पण काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत एमआयएमने केलेल्या कामगिरीने काँग्रेसची डोकेदुखी ...
Ladki bahin yojana महिलांसाठीची थेट आर्थिक मदत योजना पाच वर्षांत एक वरून थेट १५ राज्यांमध्ये; रोख रकमेच्या स्पर्धेत राज्यांची आर्थिक ओढाताण; खर्च १,६०० कोटींवरून थेट २.४६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला ...
विशेषतः सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे व ‘बी’ प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले ...
Shiv Sena UBT MNS Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...
Raj Thackeray BJP: मनसे आणि उद्धवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंवर पहिला हल्ला केला. ...