संबंधित आरोपी तरुणीने 'कुबूल है' नावाची मालिका पाहून, आपल्या प्रियकराच्या साथीने आत्महत्येची खोटी कहाणी रचली. यानंतर, ही कहाणी सर्वांना खरीच वाटावी, यासाठी तिने तिच्या सारखीच शरीरयष्टी असलेल्या मुलिला ट्रॅप केले अन्... ...
मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे, आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. ...
Shraddha Walker Murder Case: आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत. ...
Shraddha Walker Murder Case: आफताबने श्रद्धाला तब्बल १४ वेळा गंभीर मारहाण केली होती. ती चूक केली नसती, तर आज श्रद्धा जिवंत असती, असा दावा करण्यात येत आहे. ...