लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, फोटो

Police, Latest Marathi News

Delhi Woman Draging Case Video: चाकात अडकलेली तरुणी, युटर्न घेणारी कार...; फरफटत नेतानाचे हॉरर सीसीटीव्ही फुटेज - Marathi News | A young woman stuck in a wheel, a car taking a u-turn...; Horror CCTV footage of Delhi Woman Draging Case from baleno car | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चाकात अडकलेली तरुणी, युटर्न घेणारी कार...; फरफटत नेतानाचे हॉरर सीसीटीव्ही फुटेज

नववर्षाच्या पहाटे एका तरुणीला कारने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ...

Rishabh Pant: रिषभ पंतच्या कारचे टायर ब्रेकनंतर २२ फुट घासत गेले, पोलीस म्हणतात 'ओव्हरस्पीडचे पुरावे नाहीत' - Marathi News | Rishabh Pant accident: Rishabh Pant's car tires skid 22 feet after braking, police say 'no evidence of overspeed' on Primary report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभच्या कारचे टायर ब्रेकनंतर २२ फुट घासत गेले, पोलीस म्हणतात 'ओव्हरस्पीडचे पुरावे नाहीत'

Rishabh Pant Car accident: रिषभच्या कारच्या अपघातावरून चर्चांचा बाजार गरम आहे. तो १५० ते २०० किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवत होता, असा दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे. ...

Tunisha Sharma: शीजान त्यादिवशी मिस्ट्री गर्लसोबत दीड तास बोलला; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा! - Marathi News | Tunisha Sharma: Sheejan Khan spoke to the mystery girl for an hour and a half that day; Big evidence in the hands of the police! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शीजान त्यादिवशी मिस्ट्री गर्लसोबत दीड तास बोलला; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा!

Tunisha Sharma: अवघ्या २० वर्षांच्या गुणवान अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं आणि टेलिव्हिजन विश्वात एकच खळबळ उडाली. ...

Tunisha Sharma: तुनीषा शर्माच्या टॅटूने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष; पोस्ट होतेय व्हायरल, पण काय लिहिलं होतं?, पाहा - Marathi News | Tunisha Sharma: Tunisha Sharma's tattoo caught the attention of netizens; The post is going viral, but what was written?, Lets see | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुनीषा शर्माच्या टॅटूने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष; पोस्ट होतेय व्हायरल, पण काय लिहिलं होतं?, पाहा

Tunisha Sharma: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. ...

३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले - Marathi News | tunisha-sharma-had-lunch-with-sheezaan-khan-and-after-15-mins-took-own-life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ?

टीव्ही अभिनेत्री तुनिषाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास घेत जीवन संपवले. ३ वाजता तुनिषाने जेवण केले आणि ३.१५ वाजता तिने आत्महत्या केली. त्या १५ मिनिटांच्या वेळेत नेमके असे काय झाले. ...

Tunisha Sharma: मेकअप करताना स्टोरी शेअर केली; मग शूटिंग सुरु असताना आत्महत्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | Tunisha Sharma: TV actress Tunisha Sharma dies by suicide on sets of her show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकअप करताना स्टोरी शेअर केली; मग शूटिंग सुरु असताना आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Tunisha Sharma: सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दास्ताने काबुल या सिरीयलमधील मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होती. ...

Shraddha Walker Murder Case: आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: The DNA of the bones found in the forest has been matched with the DNA of Shraddha's father. This is a big evidence against Aaftab. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या तपासात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ...

पोलिसवाली, बॉक्सर की सुपरमॉडेल! तिच्या सौंदर्यावर सारेच फिदा, आनंद महिंद्रांनीही ऑफर केलं होतं खास गिफ्ट - Marathi News | Policewoman, Boxer or Supermodel! A special gift was also offered by Anand Mahindra, who was obsessed with her beauty | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसवाली, बॉक्सर की सुपरमॉडेल! तिच्या सौंदर्यावर सारेच फिदा, आनंद महिंद्रांनीही दिलं खास गिफ्ट

Eksha Kerung: इन्स्टाग्रामवर सध्या एका पोलिसवाल्या तरुणीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे तिने टीव्हीवरील रियालिटी शो एमटीव्ही सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २ मध्येही भाग गेतला होता. खुद्द आनंद महिंद्रानींही तिला जावा बाईक ऑफर केली होती ...